MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Bike Market: रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक! किंमत आणि रेंज जाणून घ्या

Bike Market: रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक! किंमत आणि रेंज जाणून घ्या

Bike Market: रॉयल एनफील्डच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या नव्या मॉडेलची किंमत, रेंज आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या, ज्याने तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 22 2026, 09:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक
Image Credit : Asianet News

रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक

अनेक वर्षांपासून पारंपरिक मोटरसायकलची ओळख असलेली रॉयल एनफील्ड आता इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारात उतरली आहे. कंपनीने 'फ्लाईंग फ्ली सी6' (Flying Flea C6) या नव्या मॉडेलची डिलिव्हरी 19 जूनपासून बंगळूरमध्ये सुरू केली आहे. पारंपरिक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेली ही बाईक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
बॅटरी सेवेमुळे किंमत कमी
Image Credit : X

बॅटरी सेवेमुळे किंमत कमी

फ्लाईंग फ्ली सी6 दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची शोरूम किंमत 2.79 लाख रुपये आहे. पण जर तुम्ही 'बॅटरी ॲज अ सर्व्हिस' (Battery as a Service) योजना निवडली, तर बाईकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपयांपर्यंत कमी होते. यामुळे बाईक खरेदी करताना सुरुवातीला द्यावी लागणारी रक्कम लक्षणीयरीत्या कमी होते. ही बाईक स्टॉर्म ब्लॅक आणि फ्ली ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Related Articles

Related image1
Royal Enfield Classic 350 : बुलेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2026 मॉडेल दाखल, काय आहेत नवीन फिचर्स
Related image2
Royal Enfield : रॉयल एनफिल्डला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद; विक्रीत मोठी झेप, हे आहे यामागचं खास कारण
34
एका चार्जमध्ये 154 किमी रेंज
Image Credit : X

एका चार्जमध्ये 154 किमी रेंज

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.91 kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 154 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही बॅटरी फक्त 2 तास 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. बाईकमध्ये 15.4kW क्षमतेची मोटर असून ती 60 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही बाईक फक्त 3.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठते आणि तिचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. विशेष म्हणजे, या बाईकचे वजन फक्त 124 किलो आहे.

44
आधुनिक सुरक्षा आणि फीचर्स
Image Credit : X

आधुनिक सुरक्षा आणि फीचर्स

सुरक्षेसाठी यात ड्युअल-चॅनल एबीएस (ABS), ट्रॅक्शन कंट्रोल, 3.5-इंचाचा कलर डिस्प्ले, पाच रायडिंग मोड्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. सध्या फक्त बंगळूरमध्ये डिलिव्हरी सुरू झाली असली तरी, रॉयल एनफील्ड लवकरच देशातील इतर शहरांमध्येही ही बाईक उपलब्ध करणार आहे. सर्व ग्राहकांना 24 तास मोफत रोडसाइड असिस्टन्स सेवा दिली जात आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
ऑटोमोबाईल

Recommended Stories
Recommended image1
DMart Business Model : स्वस्तात सामान विकूनही हजारो कोटींचा नफा; काय आहे डी-मार्टचं बिझनेस सिक्रेट?
Recommended image2
Amazon Laptop Deals : ५० हजारांच्या आत मिळतायत टॉप ५ लॅपटॉप, SBI कार्डवर बंपर डिस्काउंट
Recommended image3
Jeff Bezos : AI मुळे नोकऱ्या जातील का? जेफ बेझोस म्हणतात, 'भविष्यात आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करावं लागेल'
Recommended image4
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रो ची डिमांड घटली? ॲपलने कमी केल्या ऑर्डर्स, शेअर्सही घसरले
Recommended image5
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
Royal Enfield Classic 350 : बुलेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2026 मॉडेल दाखल, काय आहेत नवीन फिचर्स
Recommended image2
Royal Enfield : रॉयल एनफिल्डला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद; विक्रीत मोठी झेप, हे आहे यामागचं खास कारण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved