MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • मंगळसूत्र ब्रेसलेटचे ५ डिझाईन, पाहूनच गर्लफ्रेंडला लग्नाला देईल होकार

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ५ डिझाईन, पाहूनच गर्लफ्रेंडला लग्नाला देईल होकार

मंगळसूत्र ब्रेसलेट हा एक नवीन फॅशन ट्रेंड आहे, जो सोनेरी आणि काळ्या मण्यांनी बनलेला असतो. हे ब्रेसलेट वजनाने हलके, वापरायला सोपे आणि सुटसुटीत असल्याने नोकरी करणाऱ्या आणि आधुनिक जीवनशैली असणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 08 2026, 02:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मंगळसूत्र ब्रेसलेटचे ५ डिझाईन, पाहूनच गर्लफ्रेंडला लग्नाला देईल होकार
Image Credit : pinterest

मंगळसूत्र ब्रेसलेटचे ५ डिझाईन, पाहूनच गर्लफ्रेंडला लग्नाला देईल होकार

आजकाल लोकांना मंगळसूत्र घालायचे फॅड राहिलेलं नाही. आता आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण ब्रेसलेट आपण फॅशन बद्दल माहिती जाणून घेऊ शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मंगळसूत्र ब्रेसलेट काय विषय आहे?
Image Credit : Social Media

मंगळसूत्र ब्रेसलेट काय विषय आहे?

मंगळसूत्र ब्रेसलेट आपण जाणून घ्यायला हवे. सोनेरी आणि काळे मण्यांचा रंग आपण मंगळसूत्र ब्रेसलेट बद्दल आपण माहिती जाणून घेऊ शकता. यामध्ये एक स्टोनसुद्धा टाकलेला असतो.

Related Articles

Related image1
एकनाथ खडसेंना न्यायालयाचा मोठा दणका! अजामीनपात्र वॉरंट जारी; अटकेची टांगती तलवार?
Related image2
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
36
मंगळसूत्र ब्रेसलेट नवीनच विषय
Image Credit : pinterest

मंगळसूत्र ब्रेसलेट नवीनच विषय

मंगळसूत्र ब्रेसलेट हा विषय एक नवीन असतो. यामध्ये हिरे आणि खड्यांच्या पेंडेंटपर्यंत हे दिसून येत असत. आपण याबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवेत.

46
ब्रेसलेट वापरायला सोपे
Image Credit : pinterest

ब्रेसलेट वापरायला सोपे

ब्रेसलेट वापरायला हे सोपे असते. नोकरी करणाऱ्या आणि आधुनिक जीवनशैली असणाऱ्या महिलांसाठी हे ब्रेसलेट अत्यंत महत्वाचे असते. हे वापरायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत असते.

56
कपड्यांवर दिसते शोभून
Image Credit : pinterest

कपड्यांवर दिसते शोभून

कपड्यांवर हे घालायला ब्रेसलेट घालायला सोपे दिसून येत असते. यामध्ये कुर्ता आणि ड्रेसवर या दोनही ठिकाणी हे घातल्यावर भारी दिसून येत असते.

66
ब्रेसलेट वजनानं हलकं
Image Credit : instagram

ब्रेसलेट वजनानं हलकं

ब्रेसलेट हे वजनाला हलके असते. आपण मंगळसूत्रापेक्षा ब्रेसलेट वजनाने हलके असते आणि त्यामुळं ते दिवसभर वापरतात येतात.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Pledge Or Sell : सोनं गहाण ठेवायचं की विकायचं? काही वेळा सोनं विकणं का फायद्याचं ठरतं?
Recommended image2
Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत
Recommended image3
CNG Car Safety : सीएनजी भरताना तुम्हीही या चुका करताय? वेळीच सावध व्हा
Recommended image4
iPhone 18 Pro EMI : झिरो पर्सेंट EMI वर आयफोन घेताय? थांबा, हे छुपे चार्जेस माहिती आहेत का?
Recommended image5
Electric Cars : दिवाळीची भन्नाट ऑफर; 1 किमीसाठी फक्त 2.60 रुपये खर्च, बजेटमध्ये येतील 5 नव्या ईव्ही
Related Stories
Recommended image1
एकनाथ खडसेंना न्यायालयाचा मोठा दणका! अजामीनपात्र वॉरंट जारी; अटकेची टांगती तलवार?
Recommended image2
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved