वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड आपला संघ जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंड कडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा करण्यात आली आहे. मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली
नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तसेच या गोष्टीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
हार्दिक पांड्याच्या सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खरंतर वैभव पांड्याने चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच आरोप असल्याचे सांगितले जात आहे.