भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावरून व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे. धवनच्या कारकिर्दीतील आणि खाजगी आयुष्यातील 15 खास गोष्टी या बातमीत सांगण्यात आल्या आहेत.
2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत असून, यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ऑलिम्पिक डायरेक्टर निकोलो चंप्रेनी यांनी म्हटले आहे.
Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलोग्रॅम फ्रिस्टाइलच्या उपात्यंफेरीत विजय मिळवला. यामुळे भारताची मान अधिकच उंचावली गेली आहे. याशिवाय विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या इतिहासात महिला कुस्तीमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रेसलर ठरली आहे.
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने सानिया मिर्जासोबतच्या लग्नाबद्दलच्या अफवांवरील अखेर मौन सोडले आहे. नेटकऱ्यांवर संताप व्यक्त करत शमीने एकदाची सगळ्यांची तोंड बंद केली आहेत. पाहूयात काय म्हणालाय मोहम्मद शमी...
हार्दिक पांड्याने नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. दोघांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अगस्त्यची जबाबदारी दोघांवरही राहील.
भारत आणि श्रीलंका दरम्यान होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. T20I साठी भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय, राहुल द्रविडला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीचा मार्गदर्शक म्हणून त्याच्या जागी संपर्क साधण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हा सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.