सचिनच्या ४ अढळ विक्रमांचा थरार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम केले आहेत, सचिनचे विक्रम कोणत्याही खेळाडूला सहज मोडणे कठीण आहे. त्या दृष्टीने सचिनचे अढळ विक्रम पाहूया.
15

सचिन तेंडुलकर यांचे विक्रम: सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हणतात. कारण त्यांनी अद्भुत असे अनेक विक्रम केले आहेत. लहान वयातच सचिन तेंडुलकर यांनी मोठमोठ्या खेळाडूंना तोंड दिले. त्यांचे वय अवघे १६ वर्षे होते.
25
१. सचिन तेंडुलकरचा सर्वात लांब एकदिवसीय कारकीर्द
35
२. शतकांचे शतक
45
३. एका वर्षात सर्वाधिक धावा
55