२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रिड मॉडेलला मान्यता मिळाली आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि दुबईमध्ये सामने होतील. मात्र, २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही आणि त्याऐवजी कोलंबोमध्ये सामना खेळला जाईल
IPL 2024 मध्ये करोडो कमावणाऱ्या काही खेळाडूंना IPL 2025 मध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सॅम कुरन, केएल राहुल, ईशान किशन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि समीर रिझवी यांच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे.