T20 World Cup 2024 Ind Vs Pak: T20 विश्वचषक 2024 चा बहुप्रतिक्षित सामना रविवारी न्यूयॉर्क शहरात खेळला गेला.
T२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत एकूण १२ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने ८ वेळा वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवला. तर पाकिस्तानने केवळ तीन वेळा विजय मिळवला आहे.
झोमॅटोची प्रतिस्पर्धी स्विगी देखील यात सामील झाली आणि ट्विटरवर "लगता है यूएसए जा के झ्यादा बर्गर पिज्जे खा लिया," अशी हाणामारी थांबली नाही. या खेळकर देवाणघेवाणीने सामन्याच्या आसपासच्या सोशल मीडियाच्या गझलात भर पडली.
T20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि आयर्लंड यांच्यात चुरशीची लढत झाली. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारताला 97 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारतीय संघाने अवघ्या 12.2 षटकात पूर्ण केले आणि विजय मिळवला.
यावेळी 2024 टी-20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. १ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लखनऊ सुपर जाएंट्सचा सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधातील सामन्यात पराभव झाला. अशातच लखनऊ संघाचे मालक संजीव गोयनकांनी के. एल. राहुल याच्यावर संताप व्यक्त केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड आपला संघ जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंड कडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा करण्यात आली आहे. मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली
नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तसेच या गोष्टीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
हार्दिक पांड्याच्या सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खरंतर वैभव पांड्याने चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच आरोप असल्याचे सांगितले जात आहे.