छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता पराक्रम गाजवला. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि बलिदान आजही प्रेरणादायी आहे.
अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना कपटाने मारण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी आपल्या चातुर्याने त्याचा वध केला. यानंतर मराठा सैन्याने अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून प्रतापगडाचा विजय मिळवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान, नेतृत्व, धोरणीपणा, न्याय आणि धैर्याच्या गुणांचे महत्त्व जाणून घ्या. हे गुण आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात यशस्वी होण्यासाठी कसे प्रेरणा देतात ते पहा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर, रायगड, बहादूरखान आणि महाड असे अनेक महत्त्वाचे तह केले. या तहांद्वारे त्यांनी मराठा साम्राज्याचे राजकीय आणि व्यापारी स्थान मजबूत केले आणि स्वराज्याचे रक्षण केले.
जपानमधील टोकियोतील कसाई भागात राहणारे एक मराठी व्यक्ती, मूळचे पुण्यातील शनिवार पेठेतील, यांनी आपल्या घराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
गर्दीच्या मुंबईतही शांतता मिळू शकते. मरीन ड्राईव्ह ते बांगंगा तलाव, निसर्गाच्या सानिध्यात एकांत अनुभवायचा असेल तर ही ठिकाणं नक्की भेट द्या.
“महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम २०२५" मध्ये केले.
मुंबईतील राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरुन गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या पेंग्विनला मराठी नावे देण्यात यावीत, असा आग्रह भाजपने धरला आहे.
भारतातील पहिल्या शिंकान्सेस ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरु झाली आहे. याचे फोटो आम्हाला मिळाले आहेत. ही भारताची पहिली बुलेट ट्रेन राहणार आहे.
आता संजय राऊत यांनी मुंबईवर अदानी आणि शेठजींचे अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे जवळपास दिसून येत आहे.
mumbai