मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान लोकल ट्रेनमधून ८ प्रवासी अचानक रेल्वे ट्रॅकवर पडले, यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मुंबईत मध्य रेल्वेच्या दिवा-कोपर स्थानकादरम्यान, प्रवाशांनी गर्दीमुळे चालत्या पुष्पक एक्स्प्रेस गाडीतून खाली पडल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रेल्वे सुरक्षा यंत्रणांची चूक आहे.
राष्ट्रवादीच्या २६ व्या वर्धापन दिनापूर्वी पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता आहे. पुण्यातील दोन्ही गटांच्या कार्यक्रमांपूर्वी अमोल मिटकरी आणि शरद पवार यांच्या विधानांमुळे चर्चा वाढल्या आहेत.
तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा एकदा या प्रतिष्ठेच्या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, मराठी साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
'उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेही एकत्र आले पाहिजेत. शिवसेनेचे खरे स्वरूप पुन्हा उभे राहिले पाहिजे. अखंड शिवसेना ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची भावना आहे.
सोनाली बेंद्रे यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी एका जुन्या व्हिडिओचे स्पष्टीकरण दिले ज्यामुळे अफवा पसरल्या होत्या.
मुंबई सेंट्रल स्थानकात ट्रेनमधून चुकीच्या बाजूने उतरण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. यावेळीच पटरीमधील गेटमध्ये अडकून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीबाबत चर्चांना अधिक उधाण आलं असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अधिक खळबळजनक ठरत आहेत.
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार का? या प्रश्नावर अखेर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.
आजच्या साऊथ मुंबईच्या उच्चवर्गीय मंडळींमध्ये “ १ कोटी” हा आकडा एक प्रकारच्या ‘सुरुवातीचा टप्पा’ ठरतो. त्यामुळे या पगारात कौटुंबीक प्रगती साधणे अवघड जाते.
mumbai