मलाडमध्ये एका व्यक्तीने 9 व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नेटकरी संतापले आहेत.
ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना तर विराम लागलाच आणि राज ठाकरे भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट यांच्या महायुतीत सामिल होते, की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपला थेट टार्गेट न करता ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुसऱ्याची हत्या करण्यापर्यंत मजल जाते. एवढेच नव्हे तर हत्याची अतिशय रक्तसंजित झाल्याचे दिसून येते. आज आम्ही इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर भारतातील अशाच काही हत्यांचा आढावा घेतला आहे.
इंडिगोमध्ये हवाईसुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी वाचा.
मुंबईतील हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा काही काळासाठी ठप्प झाली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली आणि सकाळी ९ वाजता सेवा पूर्ववत झाली.
NSE Nifty 50 निर्देशांकाने ५४ अंशांची वाढ (०.२२%) नोंदवत २५,१५७ वर व्यवहार सुरू केला. BSE Sensex ने ११८ अंशांची तेजी (०.१४%) दर्शवित ८२,५६४ वर व्यवहाराला सुरुवात केली.
मुंबईतील मुंब्रा रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे आणि महायुती सरकारवर टीका केली आहे. लोकांच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष न देता फक्त निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली.
Raj Thackeray on Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली असून, मुंबईतील अपुऱ्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
mumbai