कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगली-कोल्हापूर पुरासाठी महाराष्ट्राचे दुर्लक्ष आणि समन्वयाचा अभाव याला जबाबदार धरले आहे. त्यांनी एका तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा पुनरुच्चार केला आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती, मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ लोटूनही कोणतीही अधिकृत अधिसूचना अद्याप आलेली नाही. याबाबत मोदी सरकारने राज्यसभेत काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मुंबईत पाऊस पडणार नाही आणि उन्हाळ्यासारखे वातावरण राहणार आहे. तापमान २६°C ते ३२°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
काही जणांनी सांगितले, की विघ्नेश रिल्स तयार करत होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडाला. परंतु, त्याचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी रात्री त्याचा मृतदेह सापडला.
मुंबई - समरस्लॅम २०२५ मध्ये काही जबरदस्त क्षण होते, पण काही निर्णयांमुळे चाहत्यांना निराशाही झाली. चला तर मग बघूया कुठे चूक झाली.
मुंबई आणि ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे.
२६ वर्षीय आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये मानसिक आरोग्याच्या मदतीवर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
'रेड सॉइल स्टोरीज' या चॅनलचा युट्यूबर शिरीष गवस याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तो केवळ ३३ वर्षांचा होता. त्याने या चॅनलच्या माध्यमातून कोकणाची खाद्यसंस्कृती जगासमोर आणली होती. त्यांचे देश-विदेशात अनेक चाहते होते.
मुंबई - स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि ओणम यंदा ऑगस्ट महिन्यात आल्याने अनेक शाळांमध्ये सलग सुट्या दिसून येणार आहे. या सुट्ट्यांमुळे लांब वीकेंडदेखील येतील. यासाठी तुम्हाला तुमच्या बोर्डाचे आणि शाळेचे धोरण जाणून घ्यावे लागेल.
मुंबई - स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरणपूरक झेंडे बनवणे हा एक सामाजिक जाणिवेचा आणि निसर्गस्नेही मार्ग आहे. पर्यावरणपूरक झेंडे बनवण्यासाठी येथे सात सर्जनशील कल्पना दिल्या आहेत, जाणून घ्या.
mumbai