MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • अजित पवारांकडे होती भाजपच्या घोटाळ्यांची फाईल, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला दावा

अजित पवारांकडे होती भाजपच्या घोटाळ्यांची फाईल, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला दावा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी भाजपच्या घोटाळ्यांची फाईल उघड करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचा अपघात होणे हे रहस्यमय असल्याचे राऊत म्हणाले.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 02 2026, 01:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
 अजित पवारांकडे होती भाजपच्या घोटाळ्यांची फाईल, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला दावा
Image Credit : X

अजित पवारांकडे होती भाजपच्या घोटाळ्यांची फाईल, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला दावा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच नेत्यांनी दावे आणि प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवीन दावा केला आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
संजय राऊत काय म्हणाले?
Image Credit : X

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनी पहिल्या दिवशी दिवशी क्लीअरिटी दिली. पण त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नसून अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भाजपचा पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला आहे.

Related Articles

Related image1
Union Budget 2026: बजेटनंतर काय स्वस्त, काय महाग? संपूर्ण सविस्तर यादी पाहा
Related image2
हाय-स्पीड रेल्वेची घोषणा करताच मेट्रोमॅनचे मोठे पाऊल, मलप्पुरममध्ये कार्यालय सुरू
36
अजित पवार काय म्हणत होते?
Image Credit : X

अजित पवार काय म्हणत होते?

अजित पवार वारंवार सांगत होते कि माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्यांची फाईल आहे. मी उघड करेल, हे अजित पवारांनी 15 जानेवारीला सांगितलं, त्यानंतर पुढील दहा दिवसात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला हे रहस्यमय आहे.

46
अमोल मिटकरी यांनी प्रश्न केले उपस्थित
Image Credit : X

अमोल मिटकरी यांनी प्रश्न केले उपस्थित

अमोल मिटकरी यांनी यावेळी या अपघाताच्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांसारखा महत्वाचा नेता विमानात बसतोय, त्यांच्यासोबत कोणीच प्रमुख व्यक्ती कोणीच नाही.

56
लोकांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित
Image Credit : ANI

लोकांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित

लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत. माझ्या मनात पहिल्याच दिवशी शंका आली होती. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं होतं की, भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे योग्यवेळी उघड करेल, तेव्हाच माझ्या मनात.

66
शरद पवार हे प्रगल्भ नेतृत्व
Image Credit : X

शरद पवार हे प्रगल्भ नेतृत्व

शरद पवार हे प्रगल्भ नेतृत्व आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं आणि काय निर्णय घ्यावं हे कळत नाही. अजित पवारांकडे यावेळी भाजपच्या करप्शनचे काही कागदपत्रे होती का याची चौकशी व्हायला हवी. अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rain Upadate: आज कुठं मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट
Recommended image2
महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून अटकेत; तपासाला मोठी गती
Recommended image3
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा, पाहा खास PHOTOS
Recommended image4
'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना
Recommended image5
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुणे-सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टी, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
Related Stories
Recommended image1
Union Budget 2026: बजेटनंतर काय स्वस्त, काय महाग? संपूर्ण सविस्तर यादी पाहा
Recommended image2
हाय-स्पीड रेल्वेची घोषणा करताच मेट्रोमॅनचे मोठे पाऊल, मलप्पुरममध्ये कार्यालय सुरू
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved