MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: सावध व्हा! शुक्रवारपासून महाराष्ट्रात दुहेरी संकट, तुमच्या भागात पाऊस की उकाडा?

Maharashtra Weather Alert: सावध व्हा! शुक्रवारपासून महाराष्ट्रात दुहेरी संकट, तुमच्या भागात पाऊस की उकाडा?

Maharashtra Weather Alert: शुक्रवारपासून महाराष्ट्रात दुहेरी हवामान संकटाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात हवामान कोरडे राहील

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 16 2025, 08:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
शुक्रवारपासून राज्यावर दुहेरी संकटाचा इशारा
Image Credit : Asianet News

शुक्रवारपासून राज्यावर दुहेरी संकटाचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचं चक्र फिरत आहे. भारतीय हवामान विभागानं शुक्रवार, 17 ऑक्टोबरसाठी राज्यात दुहेरी हवामान संकटाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे.

Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa , Madhya Maharashtra, Marathwada .

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 16, 2025

28
हवामानात बदल, उकाडाही वाढणार!
Image Credit : social media

हवामानात बदल, उकाडाही वाढणार!

सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून, अनेक भागांमध्ये तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार उकाड्याची तीव्रताही थोडी वाढण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर! दिवाळीत धावणार मुंबई-नांदेड स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आताच पाहा!
Related image2
महसूल विभागाचा क्रांतिकारक निर्णय! आता जमीन खरेदीपूर्वीच होणार अचूक मोजणी, वादाला कायमचा ‘ब्रेक’
38
कोकण व मुंबई परिसर
Image Credit : Getty

कोकण व मुंबई परिसर

मुंबईसह कोकणात ढगांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे.

मुंबईचे तापमान: कमाल – 36°C | किमान – 26°C

पावसाचा प्रभाव असणारे जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 

48
पश्चिम महाराष्ट्र
Image Credit : Getty

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर वीजांचा कडकडाट संभवतो.

पुणेचे तापमान: कमाल – 33°C | किमान – 20°C

प्रभाव असणारे जिल्हे: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर 

58
मराठवाडा
Image Credit : ANI

मराठवाडा

मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्यापावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे तापमान: कमाल – 32°C | किमान – 22°C

संभाव्य पावसाचे जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव 

68
उत्तर महाराष्ट्र
Image Credit : Asianet News

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून, ढगाळ हवामान राहील.

नाशिकचे तापमान: कमाल – 33°C | किमान – 21°C

पावसाचा अंदाज असणारे जिल्हे: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर 

78
विदर्भात कोरडे हवामान
Image Credit : ANI

विदर्भात कोरडे हवामान

विदर्भात मात्र पावसाचा फारसा प्रभाव दिसणार नाही. हवामान कोरडे राहील, आणि उकाडा जाणवू शकतो.

नागपूरचे तापमान: कमाल – 33°C | किमान – 23°C

कोरड्या हवामानाचे जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर 

88
नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवून घ्यावी खबरदारी
Image Credit : ANI

नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवून घ्यावी खबरदारी

राज्यात काही भागांत पावसाचे सत्र पुढे चालू राहण्याची शक्यता असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Chandkheda Dosa Case : अहमदाबाद हादरवणाऱ्या घटनेत नवा ट्विस्ट; डोशावरून संशय हटला, विषप्राशनाचा तपास सुरू
Recommended image2
Earthquake Maharashtra : विदर्भ- मराठवाड्यात भूकंपाचे सौम्य धक्के; वाशिम, यवतमाळ, नांदेडमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Recommended image3
Maharashtra Weather Update : अवकाळी पावसाला ब्रेक; महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढणार, अनेक भागांत 40°C पार शक्यता
Recommended image4
नाशिक धर्मांतराच्या आरोपानं हादरलं हादरलं, HR मॅनेजरवर लैंगिक छळ केल्याचा झाला आरोप
Recommended image5
Viral Video: 'त्या' 19 मिनिटांच्या व्हिडिओने गाव हादरलं! महिलांच्या सुरक्षेसाठी निमगुळ गावाचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर! दिवाळीत धावणार मुंबई-नांदेड स्पेशल ट्रेन, वेळापत्रक आताच पाहा!
Recommended image2
महसूल विभागाचा क्रांतिकारक निर्णय! आता जमीन खरेदीपूर्वीच होणार अचूक मोजणी, वादाला कायमचा ‘ब्रेक’
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved