शनिवार, ७ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

| Published : Sep 07 2024, 08:04 AM IST

thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर ४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१ . लालबागच्या राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. 

२. महाराष्ट्रात आज सगळीकडे गणपती बाप्पाचे विराजमान करण्यासाठी गर्दी झाली असल्याचे दिसून आले आहे.