एशियानेट न्यूज पोर्टलवर २१ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१ . मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

२ . पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यामुळे सिनेट निवडणूक रद्द करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितलं आहे. 

३ . मिंधे यांची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

४. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ द्यावा असं मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरून त्यांनी जरांगे यांना आवाहन केलं आहे.