MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुण्याच्या 25 वर्षीय तरुणीची कमाल, वर्षाला Capsicum Farming मधून कमावते 4 कोटी!

पुण्याच्या 25 वर्षीय तरुणीची कमाल, वर्षाला Capsicum Farming मधून कमावते 4 कोटी!

Capsicum Farming : ढोबळी मिरचीच्या (Capsicum Crop) शेतीतून वर्षाला चार कोटी रुपये कमावणे ही काही साधी गोष्ट नाही. त्यातही एका पंचवीस वर्षांच्या तरुणीने हे यश मिळवले आहे. तिने आपली नोकरी सोडून शेतीत पाऊल ठेवले आहे.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Oct 02 2025, 06:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
स्वतःच्या गावात मिळवले मोठे यश
Image Credit : 30stades.com

स्वतःच्या गावात मिळवले मोठे यश

पुण्याची तरुणी प्रणिता वामनने एमबीएची नोकरी सोडून शेती सुरू केली. जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तिने स्वतःच्या गावातच मोठे यश मिळवले आहे. आता तिचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
वडिलांचा पाठिंबा आणि सरकारी मदत
Image Credit : Pixabay

वडिलांचा पाठिंबा आणि सरकारी मदत

वडिलांच्या पाठिंब्याने प्रणिताने 2020 मध्ये पॉलीहाऊस शेती सुरू केली. सरकारी अनुदानाचा फायदा घेत तिने पहिल्याच वर्षी 40 टन उत्पादन घेतले. त्यातून तिला भरघोस नफा मिळाला. त्यातून तिचा आत्मविश्वास वाढला.

Related Articles

Related image1
गोविंदाने 'या' मराठी अभिनेत्रीसाठी सुनीताशी तोडले संबंध, नाव ऐकून व्हाल हैराण
Related image2
Bigg Boss 19 च्या घरात बेडरूममध्ये दिसला ''साप'', स्पर्धक म्हणाले ''बाप रे बाप''
35
बेल पेपर्सचीही लागवड
Image Credit : Pixabay

बेल पेपर्सचीही लागवड

शिमला मिरचीसोबतच लाल आणि पिवळ्या बेल पेपर्सची लागवड करून तिने नफा वाढवला. 25 एकरात शेती विस्तारून तिने 4 कोटींची उलाढाल केली आणि 2.25 कोटींचा नफा कमावला. म्हणजे तिने ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. आयटी अभियंत्याचेही एवढे पॅकेज नसते.

45
मार्केटिंगची समस्या कशी सोडवली?
Image Credit : Pixabay

मार्केटिंगची समस्या कशी सोडवली?

प्रणिता आपले पीक जयपूर, नाशिक, दादर येथील घाऊक व्यापाऱ्यांना थेट विकते. पीक तयार होण्याआधीच ऑर्डर घेत असल्याने तिला मार्केटिंगची कोणतीही अडचण येत नाही. तिच्या मालाला भावही चांगला येतो. 

55
पॉलीहाऊसमुळेच यश शक्य झाले
Image Credit : shashankt.in

पॉलीहाऊसमुळेच यश शक्य झाले

पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीला चांगला भाव मिळतो. एकरी 8-10 लाखांच्या गुंतवणुकीवर 20-22 लाखांचा नफा मिळत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर ठरला आहे. आता परिसरातील शेतकरी तिचे अनुकरण करत आहेत.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Recommended image2
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल
Recommended image3
Maharashtra FDA: डॉमिनोजसह ११ हॉटेल्सवर कारवाई, परवाने रद्द
Recommended image4
Pune Crime : 'किंग इज बॅक'... स्टेटस ठेवलं, पुण्यात 16 वर्षांच्या मुलावर कोयत्याने सपासप वार
Recommended image5
गुलाबराव पाटलांच्या 'त्या' धमकीवर फडणवीस गप्प का? राऊतांचा सवाल
Related Stories
Recommended image1
गोविंदाने 'या' मराठी अभिनेत्रीसाठी सुनीताशी तोडले संबंध, नाव ऐकून व्हाल हैराण
Recommended image2
Bigg Boss 19 च्या घरात बेडरूममध्ये दिसला ''साप'', स्पर्धक म्हणाले ''बाप रे बाप''
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved