MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Maharashtra
  • पुणे-लोणावळा प्रवास आता 'सुपरफास्ट'! रेल्वेचा हाय-स्पीड प्लॅन तयार; प्रवाशांचा वेळ वाचणार!

पुणे-लोणावळा प्रवास आता 'सुपरफास्ट'! रेल्वेचा हाय-स्पीड प्लॅन तयार; प्रवाशांचा वेळ वाचणार!

पुणे रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा मार्गावरील गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास करण्याचा निर्णय घेतला. या हाय-स्पीड प्लॅन अंतर्गत, ट्रॅक, ओव्हरहेड वायरचे आधुनिकीकरण केले जात असून हे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 02 2026, 07:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पुणे लोणावळा प्रवास आता 'सुपरफास्ट'! रेल्वेचा हाय स्पीड प्लॅन तयार
Image Credit : Asianet News

पुणे-लोणावळा प्रवास आता 'सुपरफास्ट'! रेल्वेचा हाय-स्पीड प्लॅन तयार

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदारांसाठी आणि पर्यटकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! पुणे रेल्वे विभागाने पुणे-लोणावळा मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्याचा मास्टर प्लॅन तयार केला असून, त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या मार्गावरील गाड्या ११० किमी ऐवजी १३० किमी प्रतितास या वेगाने धावताना दिसणार आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमकं काय बदलणार? रेल्वेचा 'हाय-टेक' प्लॅन
Image Credit : ANI

नेमकं काय बदलणार? रेल्वेचा 'हाय-टेक' प्लॅन

केवळ इंजिन जोरात चालवून वेग वाढत नाही, त्यासाठी ट्रॅक आणि ओव्हरहेड वायरची क्षमताही वाढवावी लागते. रेल्वे प्रशासन सध्या खालील महत्त्वाच्या तांत्रिक सुधारणा करत आहे.

ऑटोमेटेड टेन्शनिंग डिव्हाइसेस (ATDs): रेल्वेच्या खांबांवर आता अत्याधुनिक ATD यंत्रणा बसवण्यात येत आहे. यामुळे बदलत्या हवामानानुसार (उन्हाळा किंवा थंडी) ओव्हरहेड तारा सैल पडणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. यामुळे तांत्रिक बिघाड होऊन गाड्या थांबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

कामाचा वेग: पुणे-लोणावळा दरम्यानच्या एकूण १५२ किमी ट्रॅकपैकी १३२ किमीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

डेडलाईन: रेल्वेने हे महत्त्वाकांक्षी काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

Related Articles

Related image1
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो' सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत गाठा कोकण, पाहा वेळापत्रक अन् तिकीट दर
Related image2
BMC मेगा भरती 2026: मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ! 56,000 रिक्त पदे, 9,000 जागांसाठी प्रक्रिया सुसाट
34
प्रवाशांना काय मिळणार?
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांना काय मिळणार?

१३० किमी वेग झाल्यामुळे थेट प्रवासात जरी ४-५ मिनिटांची बचत वाटत असली, तरी त्याचा खरा फायदा 'पंक्चुअॅलिटी'वर होणार आहे.

वेळेची बचत: डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी सारख्या गाड्यांचा वेग वाढल्याने पुणे-मुंबई प्रवास जलद होईल.

विलंब कमी होणार: तांत्रिक बिघाड कमी झाल्यामुळे गाड्या उशिरा धावण्याचे प्रमाण घटेल.

सुरक्षित आणि वेगवान प्रवास: ट्रॅकच्या आधुनिकीकरणामुळे वेग आणि सुरक्षा यांचा मेळ साधला जाणार आहे.

44
महत्त्वाची नोंद
Image Credit : South Western Railways - SWR

महत्त्वाची नोंद

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे हे काम प्रामुख्याने रविवारी 'मेगाब्लॉक' घेऊन पूर्ण करत आहे. त्यामुळे भविष्यात पुणेकरांचा मुंबईचा प्रवास अधिक सुसाट आणि विनाअडथळा होणार हे नक्की!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gondhal Oscar Entry: 'गोंधळ'ची ऑस्करवारी! दिग्दर्शक संतोष दावखर म्हणाले, ही मोठी जबाबदारी
Recommended image2
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम
Recommended image3
Parag Shah : 3 हजार कोटींची संपत्ती असलेला हा आमदार रस्त्यावर भिकारी का बनला?
Recommended image4
Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम; तर मंत्र्यांची मविआवर टीका
Recommended image5
Tukaram Mundhe : 11 रुपयांची सलाईनची नळी 325 रुपयांना? तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांची लूट
Related Stories
Recommended image1
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-विजयदुर्ग 'रो-रो' सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत गाठा कोकण, पाहा वेळापत्रक अन् तिकीट दर
Recommended image2
BMC मेगा भरती 2026: मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ! 56,000 रिक्त पदे, 9,000 जागांसाठी प्रक्रिया सुसाट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved