मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने ते नाराज असून, आंदोलनाची पुढची दिशा १ ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहेत.
महाबळेश्वर पर्यटन महोत्सवादरम्यान २५ 'पर्यटन मित्रां'चे सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि मार्गदर्शन करणे हा यामागचा उद्देश आहे.
Pune Bus Accident: पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. बसने अनेक दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहनांना धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जहाजबांधणी, जहाजतोडणी आणि जहाज दुरुस्तीच्या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या धोरणामुळे राज्यात नवीन परिसंस्था निर्माण होईल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, शिक्षण, कृषी आणि वाहतूक क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यातील टेमघर प्रकल्प, हडपसर-यवत मार्ग, गोवारी समाजासाठी विशेष कार्यक्रम यासारख्या विविध योजनांना मंजुरी दिली.
नागपूर : डॉ. श्रीकांत जिचकार, भारतातील सर्वाधिक शिक्षित राजकारणी, ज्यांनी ४२ विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि २० पदव्या मिळवल्या. वैद्यकीय क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत, त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे. जाणून घ्या श्रीकांत जिचकार यांच्याबद्दल.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रातील होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीये.
१ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यात बीकेसी येथील ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’ आणि समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा यांचा समावेश आहे.
फ्रिजमध्ये पाणी साठवण्यासाठी स्टील आणि प्लास्टिक बॉटल्सच्या वापराबद्दल आरोग्य, टिकाऊपणा आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. स्टील बॉटल्समध्ये हानिकारक रसायने नसतात आणि त्या दीर्घकाळ टिकतात.
दोन चुलत बहिणी प्रीती आणि सायली शिंदे यांनी पारंपरिक गुळाला आधुनिक रूप देत गुडवर्ल्डची स्थापना केली. क्यूब्समध्ये उपलब्ध असलेला हा गूळ केवळ भारतातच नाही तर २४ देशांमध्ये पोहोचला आहे. शार्क टँक इंडियामध्येही त्यांनी गुंतवणूक मिळवली आहे.
Maharashtra