पुण्यातील शनिवारवाडा परिसरात दोन तरुणांनी मुलींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांनी तीन पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने त्यांचे सर्व व्हिसा रद्द केले होते. हे तिघेही हिंदू होते आणि तात्पुरत्या व्हिसावर भारतात आले होते.
IMD Weather update: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली.
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र येथे २२ महिने काम केलेल्या स्वयंपाक्याचा थकीत पगार मागितल्यावर हॉटेल मालक आणि मॅनेजरने निर्घृण खून केला. डोळे फोडून, गुप्तांग ठेचून आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्याला मृत्यूमुखी पाठवण्यात आले.
कॉवत यांनी हद्दीत येताच अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आणि काही दिवसांतच कारवायांचे लोण पसरले. मात्र, पोलीस यंत्रणेतीलच एका कर्मचाऱ्याने त्यांच्या बंगल्यात गांजा सेवन केल्याने संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
Vaibhavi Deshmukh HSC Result: वडिलांच्या हत्येनंतरही, वैभवी देशमुखने बारावीत ८५.१३% गुण मिळवत यश संपादिले. आंदोलनासोबत शिक्षणाचा समतोल साधत, तिने सर्वांना प्रेरणा दिली.
देवेन भारती यांची मुंबई पोलिस दलात विशेष आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी या नियुक्तीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला असून विरोधकांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
पुणे शहर भाजप अध्यक्षपदासाठी नेत्यांच्या हालचालींमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना, त्याग आणि मेहनत दुर्लक्षित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' कार्यक्रमावरून वाद सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विधाने केली आहेत.
उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' कार्यक्रमावरून वाद सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
Maharashtra