तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी, शिक्षणासाठी किंवा कोणत्याही तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी निधीची आवश्यकता असली तरीही, गोल्ड लोन तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने तारण म्हणून देऊन जलद वित्तपुरवठा करण्याची परवानगी देते.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात आरोपी कुटुंबाच्या वकिलांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्येकडे झुकणारी असल्याचा दावा करत, पतीने पत्नीला मारणं हा छळ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संवेदनशील लष्करी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवल्याचा आरोप आहे.
भाजपाच्या विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. खरंतर, भावजय प्रिया फुके हिने कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज नवीन स्मार्ट बससेवा सुरू केली. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी या बससेवा उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगलीमध्ये तुफान पावसामुळे रस्ता वाहून गेल्याची स्थिती निर्माण झालीये. अशातच एका वयोवृद्ध महिलेला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. खरंतर, इगतपुरीच्या माजी आमदार निर्माला गावीत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या रणनीतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Siddhant Shirsat Case : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले गंभीर आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत.
बुलढाण्यातील शेतकरी दाम्पत्याला त्यांच्या १२ वर्षीय मुलाच्या ओ निगेटिव्ह रक्तगटामुळे मुंबईत उपचारासाठी रक्त आणि प्लाझ्मा मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. दुर्मिळ रक्तगटामुळे त्यांच्या मुलाच्या डायलिसिससाठी आवश्यक रक्तघटक मिळवणे कठीण झाले आहे.
Maharashtra