'उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेही एकत्र आले पाहिजेत. शिवसेनेचे खरे स्वरूप पुन्हा उभे राहिले पाहिजे. अखंड शिवसेना ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची भावना आहे.
राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर 'गोंधळ' झाल्याचा आरोप केला आहे आणि दावा केला आहे की बिहार विधानसभा निवडणुकीतही हेच पुन्हा घडेल.
मुंबई-नाशिक महामार्गावर उंबरमाळी गावाजवळ एका कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. कार सुमारे ४० फूट खाली दरीत कोसळली होती आणि तिघे मित्र त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाले होते.
Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे 10 पदरी असा सुपरहायवे करण्याचा MSRDC कडून विचार केला जात आहे. यासाठी 1420 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीबाबत चर्चांना अधिक उधाण आलं असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अधिक खळबळजनक ठरत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला. वेदशास्त्रसंपन्न पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात महाराजांना गंगा-यमुनेच्या पाण्याने अभिषेक स्नान घालण्यात आले आणि कसवछत्र, राजमुद्रा प्रदान करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण दिलेल्या सातत्यपूर्ण भेटींचा उल्लेख केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “गडचिरोलीत माझ्याइतक्या वेळा कोणीही मुख्यमंत्री आलेले नाही.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता पराक्रम गाजवला. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि बलिदान आजही प्रेरणादायी आहे.
अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना कपटाने मारण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी आपल्या चातुर्याने त्याचा वध केला. यानंतर मराठा सैन्याने अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून प्रतापगडाचा विजय मिळवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान, नेतृत्व, धोरणीपणा, न्याय आणि धैर्याच्या गुणांचे महत्त्व जाणून घ्या. हे गुण आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात यशस्वी होण्यासाठी कसे प्रेरणा देतात ते पहा.
Maharashtra