MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • नाशिकमध्ये जम्बो पोलीस भरतीचा बिगुल वाजला! 'या' तारखेपासून सुरू होतेय मैदानी चाचणी; उमेदवारांसाठी मोठी संधी

नाशिकमध्ये जम्बो पोलीस भरतीचा बिगुल वाजला! 'या' तारखेपासून सुरू होतेय मैदानी चाचणी; उमेदवारांसाठी मोठी संधी

Nashik Police recruitment 2026: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३८० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली. यामध्ये पोलीस शिपाई, कारागृह पोलीस, चालक पदांचा समावेश आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 17 2026, 06:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नाशिकमध्ये जम्बो पोलीस भरतीचा बिगुल वाजला!
Image Credit : social media

नाशिकमध्ये जम्बो पोलीस भरतीचा बिगुल वाजला!

नाशिक : नाशिकच्या तरुणांसाठी खाकी वर्दी परिधान करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून, पात्र उमेदवारांची फिजिकल टेस्ट (मैदानी चाचणी) लवकरच पार पडणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
भरतीचा तपशील, एकूण ३८० जागांसाठी रणसंग्राम
Image Credit : Getty

भरतीचा तपशील, एकूण ३८० जागांसाठी रणसंग्राम

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये तीन प्रमुख विभागांचा समावेश आहे.

पोलीस शिपाई (ग्रामीण): २१० पदे

मध्यवर्ती कारागृह पोलीस शिपाई: ११८ पदे

पोलीस चालक (ड्रायव्हर): ५२ पदे

एकूण रिक्त जागा: ३८० 

Related Articles

Related image1
कोकण ट्रिप आता सुपरफास्ट! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ५ तासांत; 'रो-रो' सेवेचे दर आणि तारीख जाहीर!
Related image2
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानपाठोपाठ 'नमो शेतकरी'चे २,००० रुपये येणार; पाहा कधी जमा होणार हप्ता?
36
मैदानी चाचणी कधी होणार?
Image Credit : iSTOCK

मैदानी चाचणी कधी होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांसाठीची मैदानी चाचणी २० फेब्रुवारी (शुक्रवार) पासून सुरू होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरावात व्यस्त असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही 'फायनल टेस्ट' असणार आहे. 

46
कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची 'मेगा' तयारी
Image Credit : Getty

कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची 'मेगा' तयारी

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून करोडो भाविक येण्याची शक्यता आहे. या अथांग जनसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी राज्य सरकारने या जम्बो भरतीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना प्रशासनाने अखेरची संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे. 

56
चाचणीमध्ये काय काय होणार?
Image Credit : Getty

चाचणीमध्ये काय काय होणार?

भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. उमेदवारांना खालील टप्प्यांतून जावे लागेल.

कागदपत्र पडताळणी (Document Verification)

शारीरिक मोजमाप (Body Checkup)

धावणे (Running)

गोळाफेक (Shot Put) 

66
महत्त्वाची सूचना
Image Credit : Getty

महत्त्वाची सूचना

मैदानी चाचणीचे नेमके ठिकाण अद्याप गुलदस्त्यात असून, लवकरच ते अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सराव सुरू ठेवावा. 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
कोकण ट्रिप आता सुपरफास्ट! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ५ तासांत; 'रो-रो' सेवेचे दर आणि तारीख जाहीर!
Recommended image2
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानपाठोपाठ 'नमो शेतकरी'चे २,००० रुपये येणार; पाहा कधी जमा होणार हप्ता?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved