MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तडाखा! 9 जिल्ह्यांना अलर्ट, नागरिकांनी घ्यावी काळजी

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तडाखा! 9 जिल्ह्यांना अलर्ट, नागरिकांनी घ्यावी काळजी

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 7 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 06 2025, 08:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Image Credit : Getty

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार कमबॅक होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

Thunderstorms accompanied with lightning, Light to moderate rainfall and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/K6VViTzbQc

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 6, 2025

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
Image Credit : X

कुठे कोणता अलर्ट?

पालघर जिल्हा: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस – ऑरेंज अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड: मुसळधार पावसाची शक्यता – यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मध्यम पावसाचा अंदाज

पुणे घाटमाथा: मुसळधार पाऊस – यलो अलर्ट

कोल्हापूर, सातारा घाटमाथा: मध्यम पाऊस

Related Articles

Related image1
MHADA Shops: मुंबईत घर नसेल तर आता दुकान मिळवा!, म्हाडाकडून खास ई-लिलाव ऑफर; अर्ज करण्याची शेवटची संधी
Related image2
Ganpati Visarjan 2025 : गणेश विसर्जनाला गालबोट, खेडमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू
35
Image Credit : X

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस

छत्रपती संभाजीनगर, जालना: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा – यलो अलर्ट

परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव: हलका ते मध्यम पाऊस

नाशिक घाटमाथा: अति मुसळधार पावसाची शक्यता – ऑरेंज अलर्ट

धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर: मध्यम पावसाचा अंदाज – नंदुरबारला यलो अलर्ट

45
Image Credit : Getty

विदर्भात ढगाळ हवामान व हलकासा पाऊस

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया: अंशतः ढगाळ वातावरणासह हलका पाऊस

चंद्रपूर, गडचिरोली: विजांच्या कडकडाटासह पाऊस – यलो अलर्ट

55
Image Credit : ANI

हवामान विभागाचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटमाथ्यांवर प्रवास करणाऱ्यांनी विशेषतः काळजी घ्यावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image2
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image3
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image4
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image5
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Related Stories
Recommended image1
MHADA Shops: मुंबईत घर नसेल तर आता दुकान मिळवा!, म्हाडाकडून खास ई-लिलाव ऑफर; अर्ज करण्याची शेवटची संधी
Recommended image2
Ganpati Visarjan 2025 : गणेश विसर्जनाला गालबोट, खेडमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved