MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका, 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका, 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 25 2025, 08:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद
Image Credit : X

महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद

मुंबई: महाराष्ट्रावर पावसाचे संकट अधिक गडद झाले असून, हवामान विभागाने गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तब्बल 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/nMpDmL5dwq

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 25, 2025

27
कोकण आणि मुंबई क्षेत्र
Image Credit : Asianet News

कोकण आणि मुंबई क्षेत्र

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसाची शक्यता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.

Related Articles

Related image1
Parbhani News: ओबीसी आरक्षण गमावण्याच्या भीतीतून २२ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, चार बहिणींचा एकुलता एक भाऊ गेला
Related image2
Solapur : सोलापूरात शेतकऱ्याची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची मागणी
37
पश्चिम महाराष्ट्र
Image Credit : Asianet News

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाबरोबर वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार.

घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. 

47
मराठवाडा
Image Credit : Getty

मराठवाडा

संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज.

काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. 

57
उत्तर महाराष्ट्र
Image Credit : Getty

उत्तर महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार सरींची शक्यता. 

67
विदर्भ
Image Credit : Getty

विदर्भ

अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट.

बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाचा अंदाज. 

77
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना
Image Credit : Getty

नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना

राज्यात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहू शकतो. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
कोल्हापूर बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Nagpur Gudhi Padwa 2026 : नागपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; हजारो नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी
Recommended image2
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू, लेह-लडाख ट्रिपवरून परतताना दुर्घटना
Recommended image3
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : चिंचवडमध्ये ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; चापेकर चौक परिसरात रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Recommended image4
Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या आनंदावर अवकाळीचं सावट; महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना 'हाय अलर्ट', तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
Recommended image5
शिर्डीच्या साई प्रसादाला युद्धझळा! इराण युद्धाचा मोठा फटका; आशियातील सर्वात मोठ्या किचनमध्ये आता 'हा' बदल
Related Stories
Recommended image1
Parbhani News: ओबीसी आरक्षण गमावण्याच्या भीतीतून २२ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, चार बहिणींचा एकुलता एक भाऊ गेला
Recommended image2
Solapur : सोलापूरात शेतकऱ्याची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची मागणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved