MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Valentine Day Gifts: व्हेलेंटाईन डेला ४९९ मध्ये द्या हे गिफ्ट्स, पर्याय घ्या जाणून

Valentine Day Gifts: व्हेलेंटाईन डेला ४९९ मध्ये द्या हे गिफ्ट्स, पर्याय घ्या जाणून

व्हॅलेंटाईन डे साठी ₹500 पेक्षा कमी बजेटमध्ये गिफ्ट शोधत आहात? या लेखात पर्सनलाइज्ड मग, ज्वेलरी, चॉकलेट्स, हँडमेड कार्ड आणि परफ्यूम यांसारख्या ७ खास आणि किफायतशीर गिफ्ट कल्पना दिल्या आहेत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 07 2026, 01:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
Valentine Day Gifts: व्हेलेंटाईन डेला ४९९ मध्ये द्या हे गिफ्ट्स, पर्याय घ्या जाणून
Image Credit : adobe stock

Valentine Day Gifts: व्हेलेंटाईन डेला ४९९ मध्ये द्या हे गिफ्ट्स, पर्याय घ्या जाणून

आपण व्हेलेंटाईन डेला गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर ४९९ मध्ये काय गिफ्ट देता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. यामध्ये आपल्याला अनेक ऑप्शन्सचे गिफ्ट असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
पर्सनलाइज्ड मग किंवा कुशन
Image Credit : adobe stock

पर्सनलाइज्ड मग किंवा कुशन

तुमचा फोटो, नाव किंवा खास मेसेज असलेला मग/कुशन हा खूप लोकप्रिय पर्याय आहे. रोज वापरात येणारी वस्तू असल्याने तुमची आठवण कायम राहते.

Related Articles

Related image1
Mumbai Mayor : मुंबईला नवा महापौर ठरला, भाजपकडून रितू तावडे तर शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर
Related image2
Mumbai Crime : मालाडमधील शाळेत धक्कादायक प्रकार; पाच वर्षांच्या चिमुकलीशी शिपायाचे गैरवर्तन, पालकांचा संताप
38
मिनी ज्वेलरी (रिंग / पेंडंट / इअररिंग्स)
Image Credit : adobe stock

मिनी ज्वेलरी (रिंग / पेंडंट / इअररिंग्स)

₹499 मध्ये सुंदर आर्टिफिशियल ज्वेलरी सेट, छोटं पेंडंट किंवा इअररिंग्स मिळू शकतात. गिफ्ट बॉक्समध्ये दिल्यास लूक अधिक खास दिसतो. आपण त्याला एक युनिक प्रकारचा लूक देऊ शकतो.

48
चॉकलेट गिफ्ट बॉक्स
Image Credit : adobe stock

चॉकलेट गिफ्ट बॉक्स

व्हॅलेंटाईन डे आणि चॉकलेट हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. प्रीमियम चॉकलेट्सचा छोटा गिफ्ट बॉक्स किंवा हॅम्पर हा नेहमीच सुरक्षित पर्याय राहणार आहे.

58
हँडमेड लव्ह कार्ड + फोटो फ्रेम
Image Credit : adobe stock

हँडमेड लव्ह कार्ड + फोटो फ्रेम

तुमच्या आठवणींचा फोटो आणि हाताने लिहिलेलं कार्ड हा सर्वात भावनिक आणि किफायतशीर गिफ्ट ठरू शकतो. कमी खर्चात आपल्या फिलिंग आवडत्या माणसापर्यंत पोहचून जातील.

68
सॉफ्ट टॉय किंवा टेडी
Image Credit : adobe stock

सॉफ्ट टॉय किंवा टेडी

छोटा टेडी किंवा क्यूट सॉफ्ट टॉय अजूनही व्हॅलेंटाईनचा क्लासिक गिफ्ट आहे. ₹300-₹500 रेंजमध्ये अनेक पर्याय मिळतात. आपण हा पर्याय नक्कीच वापरून पाहू शकता.

78
परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट
Image Credit : adobe stock

परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट

मिनी परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट सेट हा स्टायलिश आणि उपयोगी गिफ्ट आहे. डेली वापरासाठी योग्य आणि गिफ्टिंगसाठी आकर्षक आहे. आपण या पर्यायाचा वापर करून पाहायला हवा.

88
बुक + लव्ह नोट
Image Credit : adobe stock

बुक + लव्ह नोट

तिला आवडणाऱ्या विषयाचं पुस्तक आणि आत एक छोटा प्रेमाचा मेसेज आपण लिहून गिफ्ट करू शकता. साधं पण लक्षात राहणारं गिफ्ट आपण दरवेळी गिफ्ट करू शकता.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jewellery: कमी वजनाची सुंदर गोल्ड लॉकेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!
Recommended image2
पावसाळ्यात असा करा वॉटरप्रुफ मेकअप, टिकेल दीर्घकाळ
Recommended image3
वर्किंग वुमनसाठी 1gm सोन्यातील ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स
Recommended image4
Smartest Zodiac Signs : या 4 राशींच्या महिलांना प्रेमात कोणीच फसवूच शकत नाही, लगेच ओळखतात तुमचं खोटं!
Recommended image5
Skin Care : 'या' फळाचा नैसर्गिक फेसपॅक, आठवड्याभरात ग्लो
Related Stories
Recommended image1
Mumbai Mayor : मुंबईला नवा महापौर ठरला, भाजपकडून रितू तावडे तर शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर
Recommended image2
Mumbai Crime : मालाडमधील शाळेत धक्कादायक प्रकार; पाच वर्षांच्या चिमुकलीशी शिपायाचे गैरवर्तन, पालकांचा संताप
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved