MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Curry Leaves Vastu : मूठभर कढीपत्ता बदलेल तुमचं नशीब, वास्तुदोष दूर करण्याचे सोपे उपाय

Curry Leaves Vastu : मूठभर कढीपत्ता बदलेल तुमचं नशीब, वास्तुदोष दूर करण्याचे सोपे उपाय

कढीपत्ता फक्त फोडणीसाठी नाही, तर त्यात औषधी गुणधर्मही आहेत. केसगळतीवर तो रामबाण उपाय आहे. इतकंच नाही, तर वास्तुनुसार विशिष्ट दिवशी कढीपत्त्याचा वापर केल्यास घरात सुख, समृद्धी, आर्थिक भरभराट येते आणि दृष्ट लागण्यासारखे दोषही दूर होतात.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 11 2026, 11:53 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कढीपत्त्याची किमया
Image Credit : AI Image

कढीपत्त्याची किमया

फोडणीत कढीपत्ता असला की जेवणाची चव वाढते. म्हणूनच त्याला फोडणीचं पानही म्हणतात. पण कढीपत्ता फक्त फोडणीपुरता मर्यादित नाही, तर ते एक दिव्य औषधही आहे. अनेक समस्यांवर तो रामबाण उपाय आहे, विशेषतः केसगळतीवर. या सर्वांपलीकडे, वास्तुदोष दूर करण्यासाठीही कढीपत्ता खूप प्रभावी मानला जातो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
घरात सुख-समृद्धी कायम
Image Credit : AI Image

घरात सुख-समृद्धी कायम

प्रत्येक शनिवारी घराच्या मुख्य दारावर कढीपत्त्याची ११ पानं ठेवा. असं केल्याने घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहते, अशी मान्यता आहे.

Related Articles

Related image1
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
35
कडीपत्त्याची पानं
Image Credit : stockPhoto

कडीपत्त्याची पानं

बुधवारी कढीपत्त्याची काही पानं वाटून घ्या. ही पेस्ट घराबाहेर एखाद्या जड दगडाखाली ठेवा. यामुळे तुमची कोणतीही अडलेली कामं पुन्हा सुरू होतील आणि मार्गी लागतील.
45
सोमवारी करता येईल असा उपाय
Image Credit : stockPhoto

सोमवारी करता येईल असा उपाय

प्रत्येक सोमवारी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कढीपत्त्याची ११ पानं टाका. सकाळी हे पाणी घराबाहेर फेकून द्या. असं केल्याने घरात आर्थिक भरभराट होते, असं मानलं जातं.
55
दृष्टीदोष घालवण्यासाठी कडीपत्त्याचा उपाय
Image Credit : stockPhoto

दृष्टीदोष घालवण्यासाठी कडीपत्त्याचा उपाय

शनिवारी मूठभर कढीपत्ता जाळून त्याची राख वाहत्या पाण्यात सोडा. यामुळे घरातील दृष्टदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते, अशी श्रद्धा आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Recommended image2
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image3
Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image4
Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश
Recommended image5
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Related Stories
Recommended image1
Vastu Tips : मेहनत करूनही पैसा टिकत नाही? फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळा 'या' 3 गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved