MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Shopping Tips
D-Mart Offers
Pomegranate Leaf Tea Benefits
Gold & Silver Prices
Fridge Vastu Tips
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Vastu Tips : घराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या या ५ वस्तू ठरतात वास्तुदोषाचे कारण, आजच काढून टाका

Vastu Tips : घराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या या ५ वस्तू ठरतात वास्तुदोषाचे कारण, आजच काढून टाका

Vastu Tips : घराच्या भिंतीवर काही वस्तू लावून ठेवणे अंत्यंत अशुभ मानले जाते. जसे की, बंद झालेले घड्याळ, जुने कॅलेंडर अशा कित्येक गोष्टी आपण घराच्या भिंतीवर टांगून ठेवतो. पण असे करणे तुमच्यासाठी घरासाठी अशुभ ठरू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 10 2026, 02:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
घराच्या भिंतीवरील गोष्टी
Image Credit : chatgpt

घराच्या भिंतीवरील गोष्टी

वास्तुशास्रानुसार, घराच्या भिंतीवर अज्ञातपणे काही गोष्टी लावल्याने घरात हळूहळू नकारात्मक उर्जा वाढू लागते. याशिवाय वास्तुदोषही निर्माण होऊ लागते. आपण घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घरात आणतो. पण वास्तुशास्रानुसार, घराच्या भिंतीवर काही गोष्टी लावणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात सतत वाद, नकारात्मक उर्जा, मानसिक तणाव आणि नात्यात दूरावा येणे अशा गोष्टी घडू लागतात. जाणून घेऊया वास्तुशास्रानुसार, घराच्या भिंतीवर कोणत्या अशा वस्तू अजिबात लावू नये याबद्दल सविस्तर…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
बंद किंवा बिघडलेले घड्याळ
Image Credit : Getty

बंद किंवा बिघडलेले घड्याळ

तुमच्या घरात बंद झालेले किंवा बिघडलेले घड्याळ भिंतीवर लावून ठेवले असल्यास लगेच ते काढून टाका. कारण वास्तुनुसार हे अशुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की, बंद किंवा बिघडलेल्या वस्तुंमुळे घरातील सदस्यांचे नशीब आणि प्रगती यामध्ये अडळा येऊ शकतो.

Related Articles

Related image1
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
Related image2
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
36
फुटलेला आरसा
Image Credit : Chat GPT

फुटलेला आरसा


वास्तु आणि ज्योतिषशास्रानुसार, घरात फुटलेला आरसा ठेवणे अत्यंत शुभ मानले जात नाही. यामुळे अधिक वास्तुदोष निर्माण होते. असे असल्यास नात्यात दूरावा येण्यासह घरातील वातावरण बिघडले जाते.

46
सुकलेल्या फुलांचे शोपीस

Image Credit : Pinterest

सुकलेल्या फुलांचे शोपीस


बहुतांशजण घराच्या भिंतींची शोभा वाढवण्यासाठी भिंतीवर सुकलेल्या फुलांचे शोपीस लावतात. पण जुनी किंवा सुकलेल्या फुलांचे शोपीस भिंतीवर लावल्याने तुम्हाला सतत उदासीन वाटत राहते.

56
भिंतीवर चुकूनही लावू नका या फोटोफ्रेम

Image Credit : Gemini AI

भिंतीवर चुकूनही लावू नका या फोटोफ्रेम


घराच्या भिंतीवर वेगवेगळ्या फोटोफ्रेम्स देखील लावल्या जातात. जसे की, बुडणारी होडी किंवा भांडण करणारे प्राणी किंवा उदासीनता दाखवणारे एखादे चित्र अजिबात लावू नये.

66
जुने आणि फाटलेले कॅलेंडर
Image Credit : Getty

जुने आणि फाटलेले कॅलेंडर

वास्तुशास्रानुसार, घरात जुने किंवा फाटलेले कॅलेंडर भिंतीवर चुकूनही लावू नका. अशातच असे कॅलेंडर घरातील कामे पूर्ण होत नाही आणि सतत कामात अडथळे येत राहतात. याशिवाय मानसिक तणाव देखील वाढला जातो.

(Disclaimer या लेखातील माहितीचा एशियानेट न्यूज मराठीशी काहीही संबंध नाही. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणून घ्यावं.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Dal Cooking Tips: डाळ शिजवताना वर येणारा पांढरा फेस धोकादायक असतो का? डाळ नेमकी कशी शिजवावी?
Recommended image2
September Equinox 2026 : 12 तास दिवस आणि 12 तास रात्र, 23 सप्टेंबरच्या 'इक्विनॉक्स'चा भारतावर काय परिणाम होणार?
Recommended image3
Horoscope 23rd September 2026 : : आज 'या' राशीच्या लोकांनी पैशांच्या बाबतीत कुणालाही शब्द देऊ नये, काय आहे 12 राशींचं भविष्य?
Recommended image4
Kitchen Tips: रात्रीची खरकटी भांडी सिंकमध्ये तशीच भिजत ठेवताय? ही सवय पडू शकते महागात!
Recommended image5
Gen Z Nose Ring Trends : 90च्या दशकातील नॉस्टॅल्जिया ते मिनिमलिस्ट लूक
Related Stories
Recommended image1
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
Recommended image2
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved