MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Sharad Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमा कधी? पूजा विधी, मंत्र, मुहूर्त, आरती!

Sharad Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमा कधी? पूजा विधी, मंत्र, मुहूर्त, आरती!

Sharad Purnima 2025 : धर्मग्रंथांमध्ये शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यंदा शरद पौर्णिमेचा सण 2 दिवस साजरा केला जाईल. यातील एक दिवस व्रत-पूजा आणि दुसऱ्या दिवशी स्नान-दान केले जाईल. जाणून घ्या, शरद पौर्णिमेची पूजा कधी करावी?

3 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Oct 05 2025, 09:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जाणून घ्या शरद पौर्णिमेशी संबंधित प्रत्येक खास गोष्ट ( Sharad Purnima 2025 )
Image Credit : Getty

जाणून घ्या शरद पौर्णिमेशी संबंधित प्रत्येक खास गोष्ट ( Sharad Purnima 2025 )

अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि जो कोणी जागा असतो, त्याच्या घरात वास करते. यंदा अश्विन महिन्याची पौर्णिमा तिथी 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी येत आहे. यापैकी 6 ऑक्टोबर, सोमवारी शरद पौर्णिमेचे व्रत-पूजा केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला स्नान-दान केले जाईल. जाणून घ्या शरद पौर्णिमेची पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि शुभ मुहूर्त…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
शरद पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त ( Sharad Purnima 2025 )
Image Credit : Getty

शरद पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त ( Sharad Purnima 2025 )

शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी शुभ मुहूर्त रात्री 11 वाजून 45 मिनिटांपासून ते 12 वाजून 34 मिनिटaंपर्यंत असेल. म्हणजेच, पूजेसाठी तुम्हाला फक्त 49 मिनिटांचा वेळ मिळेल. याला निशिथ काल मुहूर्त म्हणतात. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन दिवाळीइतकेच शुभ फळ देणारे आहे.

Related Articles

Related image1
Horoscope 5 October : आज रविवारचे राशिभविष्य, या राशिच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता!
Related image2
Cyclone Shakhti: चक्रीवादळ ‘शक्ती’ महाराष्ट्राच्या दिशेनं! हवामान खात्याचा अलर्ट, कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
34
शरद पौर्णिमेला या विधीने करा पूजा ( Sharad Purnima 2025 )
Image Credit : Getty

शरद पौर्णिमेला या विधीने करा पूजा ( Sharad Purnima 2025 )

- 6 ऑक्टोबर, सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून हातात पाणी, तांदूळ आणि फुले घेऊन व्रत-पूजेचा संकल्प करा. दिवसभर व्रताच्या नियमांचे पालन करा.
- रात्री शुभ मुहूर्तापूर्वी पुन्हा स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील स्वच्छ ठिकाणी लाकडी पाट ठेवून त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
- देवी लक्ष्मीला कुंकवाचा टिळा लावा. फुलांची माळ घाला आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा. देवीला अबीर, गुलाल, वस्त्र, सुपारी इत्यादी वस्तू अर्पण करा.
- सौभाग्याचं लेणं जसं की लाल चुनरी, बांगड्या, मेहंदी हे देखील देवीला अर्पण करा. आपल्या इच्छेनुसार देवीला नैवेद्य दाखवा. पूजेनंतर कापराची आरती करा.
- शक्य असल्यास काही वेळ देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजेच 7 ऑक्टोबर, मंगळवारी ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान-दक्षिणा देऊन निरोप द्या.
- अशा प्रकारे शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.

44
देवी लक्ष्मीची आरती ( Sharad Purnima 2025 )
Image Credit : Getty

देवी लक्ष्मीची आरती ( Sharad Purnima 2025 )

ऊं जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता ।

तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता ॥

उमा, रमा, ब्रम्हाणी, तुम ही जग माता ।

सूर्य चद्रंमा ध्यावत, नारद ऋषि गाता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

दुर्गा रुप निरंजनि, सुख-संपत्ति दाता ।

जो कोई तुमको ध्याता, ऋद्धि-सिद्धि धन पाता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

तुम ही पाताल निवासनी, तुम ही शुभदाता ।

कर्म-प्रभाव-प्रकाशनी, भव निधि की त्राता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

जिस घर तुम रहती हो, ताँहि में हैं सद्गुण आता ।

सब सभंव हो जाता, मन नहीं घबराता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

तुम बिन यज्ञ ना होता, वस्त्र न कोई पाता ।

खान पान का वैभव, सब तुमसे आता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

शुभ गुण मंदिर सुंदर, क्षीरोदधि जाता ।

रत्न चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

महालक्ष्मी जी की आरती, जो कोई नर गाता ।

उँर आंनद समाता, पाप उतर जाता ॥

॥ऊं जय लक्ष्मी माता...॥

ऊं जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता ।

तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता ॥

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
Religion & राशीभविष्य

Recommended Stories
Recommended image1
Creator Economy: डिग्री नाही? टेंशन नाही! रिल्स बनवून महिन्याला लाखो कमवा, हे आहेत 5 बेस्ट करिअर ऑप्शन
Recommended image2
Fashion Tips: Gen Z मुलींसाठी ट्राय करा सरगुन मेहताचे हे 6 सलवार सूट
Recommended image3
Kitchen Decor: फ्रीजसाठी निवडा अशी सुंदर कव्हर्स, फ्रीजला द्या नवा लूक
Recommended image4
Bakri Eid Gift Ideas: बकरी ईदला अम्मीला गिफ्ट करा गीता कपूरसारखे सूट
Recommended image5
Chocolate History: चॉकलेटचा शोध कसा लागला? सुरुवातीचे कडू चॉकलेट गोड कसं झालं?
Related Stories
Recommended image1
Horoscope 5 October : आज रविवारचे राशिभविष्य, या राशिच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता!
Recommended image2
Cyclone Shakhti: चक्रीवादळ ‘शक्ती’ महाराष्ट्राच्या दिशेनं! हवामान खात्याचा अलर्ट, कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved