- Home
- lifestyle
- Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्ताला घ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्ताला घ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
पुणे - रक्षाबंधनाच्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन त्यांचा आशिर्वाद घेतला जातो. ज्या बहिणींना भाऊ नाही त्या देवाला राखीही बांधतात. यानिमित्त घ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन.
13

Image Credit : FB
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप (सौजन्य- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे.)
23
Image Credit : FB
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप (सौजन्य- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे.)
33
Image Credit : fb
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे मोहक रुप (सौजन्य- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे.)