कमी पैशात दिसेल शाही!, ₹300 ला खरेदी करा 8 Simple Blouseकमी बजेटमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश ब्लाउज शोधत आहात? प्लेन फॅब्रिकपासून ते डिझायनर लुकपर्यंत, ₹300 मध्ये 8 साधे ब्लाउज डिझाईन्स मिळवा. क्रॉस नेक, रफल स्लीव्ह, कटआउट, जॅकेट, वन स्ट्रिप आणि कॉलर नेक ब्लाउजसह तुमच्या साडीला रॉयल टच द्या.