हिवाळ्यात रूम गरम ठेवायचीय, ८ पर्याय माहित करून घ्याहिवाळ्यात खोली गरम ठेवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे की खिडक्यांना ड्राफ्ट गार्ड लावणे, उबदार पडदे वापरणे, टेबल हीटर किंवा ह्युमिडिफायरचा वापर करणे, इन्सुलेटेड वॉलपेपर लावणे, गालिचे टाकणे, रूम हीटर वापरणे आणि स्वयंपाकाच्या उष्णतेचा वापर करणे.