हिवाळ्यात अंथरुण सोडणे कठीण असते, विशेषतः सकाळी लवकर उठण्याची वेळ येते तेव्हा. काही सोप्या टिप्स वापरून, जसे की पडदे उघडे ठेवणे, चेहऱ्यावर थंड पाणी मारणे, पुरेशी झोप घेणे, आणि अलार्म योग्यरित्या वापरूण तुम्ही हिवाळ्यातही सकाळी सहज उठू शकता.
व्हेलवेटच्या कपड्यांमध्ये रॉयल लूक येतो. अशातच किड्यांपासून व्हेलवेट तयार केले जाते असे बहुतांशजणांना वाटते. यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊया.
धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, युकेमध्ये पुढील पाच वर्षांत ३ लाख कर्करोगाच्या रुग्णांची शक्यता आहे. धूम्रपानामुळे भारतात दरवर्षी १० लाख मृत्यू होतात. धूम्रपान दातांचे आरोग्य, फुफ्फुसे, हाडे आणि डोळ्यांवरही परिणाम करते.
सध्या हिंदू पंचांगामधील नववा महिना मार्गशीर्ष सुरू आहे. या महिन्यातील अमावस्या तिथी दोन दिवस असणार आहे. यामुळे श्राद्ध आणि स्नान-दान कधी करावे याबद्दल काहींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...
8 Suit Designs for Curvy Girl : बहुतांश चब्बी तरुणींना वाढलेले वजन लपवण्यासाठी कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय करावे हे कळत नाही. एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी हिमांशी खुरानासारखे काही सूट परिधान करू शकता. यामध्ये वजन लपवण्यासह उंचीनेही अधिक दिसाल.