दिवसात किती साखर खावी, तज्ज्ञ काय म्हणतात?जास्त साखर सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. WHO च्या मते, दररोज एकूण ऊर्जेच्या १०% पेक्षा कमी साखर खावी. साखरेचे सेवन कमी करण्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थ टाळा, नैसर्गिक गोडवा निवडा आणि पॅकेज्ड पदार्थांचे लेबल वाचा.