Year Ender 2024: रजवाडी-मोती नाही, यावर्षी Gold Sleek Bangle चा ट्रेंड२०२४ मध्ये स्लीक बांगड्यांचा ट्रेंड होता. कॅज्युअल ते पारंपारिक लुकसाठी विविध डिझाईन्स उपलब्ध होते, जसे की ॲडजस्टेबल, टेक्सचर, गोल्डन कफ, काळ्या मण्यांच्या, ट्विस्टेड, जडौ आणि डायमंड कट.