Year Ender 2024: बांगड्यांची ओसरली जादू!, Bracelets ने लावलं वेड२०२४ मध्ये सोन्याचे, चांदीचे, पर्सनलाइझ्ड, कफ, ब्रेडेड, मिनिमल, स्टेटमेंट आणि डायमंड ब्रेसलेट ट्रेंडमध्ये होते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी ॲडजस्टेबल ब्रेसलेट तरुण मुलींसाठी चांदीचे ब्रेसलेट लोकप्रिय होते.