मकरसंक्रांतीला ओवसा का नेला जातो, काय आहे आख्यायिका?मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना ओवसा घेऊन जाण्याची परंपरा आहे. ही प्रथा सौहार्द, सौभाग्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. ओवशामध्ये तीळ, गूळ, हलकं धन, फळं आणि सौभाग्यवती स्त्रीसाठी लागणाऱ्या वस्तू असतात.