डिशवॉशरमध्ये 'ही' 8 भांडी चुकूनही धुवू नका, होऊ शकते मोठे नुकसानडिशवॉशरमध्ये नॉन-स्टिक, तांबे, पितळ, लाकडी, चिनी मातीची, लोखंडी, मातीची आणि प्लास्टिकची भांडी धुवू नयेत. यामुळे भांड्यांचे नुकसान होऊ शकते जसे की त्यांचा लेप खराब होणे, रंग आणि चमक कमी होणे, तुटणे, गंजणे, वितळणे इत्यादी.