२०२५ च्या ट्रेंडिंग महिलांच्या गोल्ड रिंग डिझाईन्समधून निवडा - रोज गोल्ड, हार्ट शेप, कस्टम मेड, लाईटवेट आणि युनिक रिंग्ज जे तुमच्या बजेटमध्ये देखील बसतील. प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण आणि स्टायलिश अंगठी डिझाईन्स येथे मिळवा.
५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत Mars च्या ५ सर्वोत्तम लिपस्टिक खरेदी करा, ज्या मॅट फिनिश, लॉंग लास्टिंग आणि न्यूड शेड्समध्ये उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या आणि क्लासी लुकसाठी महिलांची पहिली पसंती.
Best Monsoon Footwear : पावसातला चिखल आणि ओलावा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे महिलांनी या ५ बेस्ट मान्सून फुटवेअर आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच ठेवाव्यात - जे दिसायला स्टायलिश आणि वापरायलाही आरामदायी आहेत.
शोभिता धुलिपालाच्या ८ आकर्षक लहंगा लुक्स पहा, जे सावळ्या आणि उंच मुलींसाठी योग्य आहेत. आधुनिक ते पारंपारिक, प्रत्येक शैलीत प्रेरणा मिळेल!
Nail Art for Small Nails: छोटे नख असले तरीही सुंदर नेल आर्ट करता येते! फ्लोरल, पोल्का डॉट्स आणि स्ट्राइप्ससारख्या डिझाईन्सनी तुमच्या नखांना नवा लूक द्या. न्यूड शेड्स आणि ट्रान्सपरंट नेल पेंट वापरून बघा.
सध्या मार्केट भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात आहे. अशातच मार्केटमधील अस्सल की बनावट बदाम कसे ओखळावे याबद्दलच्या काही ट्रिक्स जाणून घेऊया.
Dangerous food items for health: : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जाणून घ्या, ६ असे सामान्य खाद्यपदार्थ जे तंबाखूइतकेच हानिकारक आहेत. चिप्सपासून ते गोठवलेल्या अन्नापर्यंत आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
पावसाळ्यात स्टायलिश दिसायचं आहे? सतरंगी साड्यांचा संग्रह तुमच्यासाठी आहे! टाय-डायपासून ते डिजिटल प्रिंटपर्यंत, प्रत्येक प्रकारची साडी या हंगामात तुम्हाला एक नवीन लूक देईल.
आजच्या प्रेम राशिभविष्यानुसार, काही राशींसाठी रोमान्सचे नवे क्षितिजे उघडतील, तर काहींना नातेसंबंधात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नातेसंबंधाचे भविष्य जाणून घेण्यासाठी आजचे राशिभविष्य वाचा.
आजच्या राशीभविष्यानुसार, काही राशींसाठी दिवस शुभ आहे, तर काहींसाठी सावध राहण्याची गरज आहे. कामात यश, आर्थिक प्रगती, कौटुंबिक संबंध आणि आरोग्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
lifestyle