Christmas Celebration : नाताळ सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त घरात चविष्ट पदार्थ बनवण्यापासून ते घराची रोषणाई केली जाते. पण ख्रिसमस ट्रीबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितेयत का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
Mock Chicken Tikka Recipe : विराट कोहलीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर ‘मॉक चिकन टिक्का’ या पदार्थाचा फोटो शेअर केला होता. पण हा पदार्थ शाकाहारी की मांसाहारी? यासंदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
देवांच्या नावाचे प्रिंट असलेले कपडे परिधान करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या माहिती…
Fashion Tips : एखादे फंक्शन असो किंवा लग्नसोहळा यावेळी बहुतांशजणी सुंदर दिसण्यासाठी डिझाइनर पोषाख परिधान करतात. अथवा फॅशनचा ट्रेण्ड फॉलो करत कपडे खरेदी करतात. पण तुम्ही साडी नेसणार असाल तर पूजा हेगडेप्रमाणे काही डिझाइनर ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता.
Papaya Health Benefits : पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. पण या फळापासून शरीरास योग्यरित्या लाभ मिळावेत, यासाठी ते सेवन करण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Couple Affair Trend on Social Media : सोशल मीडियात यंदाच्या वर्षात खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यापैकीच एक म्हणजे चर्चेत राहिलेले कपल. यामध्ये सारा तेंडुलकर ते सोनाक्षी सिन्हा यांच्या रिलेशनशिपवरून चर्चा रंगल्या.
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचे दहा शाही पारंपरिक लुकमधील फोटो पाहिले का?
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्कआउट ते स्ट्रिक्ट डाएट फॉलो केले जाते. पण बहुतांशजणांची तक्रार असते काहीही केले तरीही वजन कमी होत नाही. यावर नक्की उपाय काय करावा हा प्रश्न तुम्हाला पडलाय? याबद्दल जाणून घेऊया अधिक..
Pleasures Of Life : आचार्य चाणक्य यांना भारतातील श्रेष्ठ विद्वानांपैकी एक मानले जाते. आयुष्यातील समस्यांपासून दूर राहण्यासाठी बहुतांश लोक चाणक्यांच्या सूत्रांना फॉलो करतात. जाणून घेऊया याबद्दल अधिक...
Vastu Tips : घराच्या सजावटीसाठी आपण काही फोटो किंवा पेंटिंग खरेदी करतो. काहीजण घरात अशा प्रकारचे पेंटिंग लावतात ज्या वास्तुशास्रातनुसार अशुभ मानल्या जातात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...