22 January 2024 Rashibhavishya : वर्ष 2024 मधील 22 जानेवारी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तसेच या दिवशी एकाच वेळेस अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जगभरात धूम पाहायला मिळत आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियात देखील सर्वाधिक उंच राम मंदिर उभारले जाणार आहेत. जाणून घेऊया या मंदिराबद्दल अधिक...
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. या खास सोहळ्यानिमित्त अंगणात तुम्ही प्रभू श्रीरामांच्या सुंदर आणि सोप्या रांगोळ्या काढू शकता.
सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने पुन्हा लग्न केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोएबची झालेली पत्नी पाकिस्तानी अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्येकाला आइस्क्रिम खायला आवडते. आइस्क्रिम तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत, चव आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. सध्या आइस्क्रिम रोल्सचा ट्रेण्ड आहे. अशातच सोशल मीडियावर इडली सांबार आइस्क्रिमचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यासाठी नवे कपडे खरेदी करायचा विचार करताय? थांबा. आम्ही तुम्हाला मैत्रीणीच्या हळदी ते संगीत समारंभासह लग्नावेळी तुम्ही कोणते आउटफिट्स परिधान करू शकता याबद्दलच सांगणार आहोत.
अयोध्या नगरीत दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. पण अयोध्येतील फास्ट फूडची चव घेतल्याशिवाय नागरिक अयोध्येतून जात नाहीत. अयोध्येत जिलेबी प्रसिद्ध फूडपैकी एक आहे.
अयोध्येत दाखल होण्यासाठी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून एक खास अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून 22 भाषांमध्ये तुम्हाला राम नगरीबद्दलची माहिती मिळणार आहे.
हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करतो. व्यायाम करण्यापासून ते हेल्दी डाएटही फॉलो केले जाते. पण बहुतांशजणांना सकाळचा हेल्दी नाश्ता काय करावा हे कळत नाही. अशातच तुम्ही पुढील काही हेल्दी चीला नक्की खाऊ शकता.
Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या बीजमंत्रापासून निर्माण झाले आहे हे नाम? जाणून घ्या सविस्तर माहिती…