Makhana 5 Healthy Recipes : मखानामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे मखानाचे सेवन केल्यानंतरही दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अशातच मखानापासून कोणत्या हेल्दी आणि चवीष्ट अशा रेसिपी तयार करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Madhuri Dixit Desi Looks : अभिनेत्री माधुरी दीक्षित वयाच्या 57 व्या वर्षीही तरुणी दिसते. याशिवाय अभिनेत्रीच्या लूक ते आउटफिट्सचीही चर्चा असते. अशातच अभिनेत्रीचे काही देसी लूक्स कॉपी करू शकता.
मखाणा वजन कमी करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक फायदे देतो. हाडे मजबूत करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, पचन सुधारणे, त्वचा व केसांची काळजी घेणे, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मखाणा फायदेशीर आहे.
Nirmala Sitharaman Budget 2025 Look : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. याआधी अर्थमंत्र्यांनी देशाच्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी निर्मला सीतारमण यांनी खास साडी नेसली आहे.
पिवळ्या ब्लाउजसह कॉन्ट्रास्ट रंगाची साडी: पिवळा ब्लाउज जांभळा, काळा, सोनेरी, पीच आणि समुद्र निळ्या साड्यांसह पेअर करून स्टायलिश लूक मिळवा. परिपूर्ण साडी आणि ब्लाउज कॉम्बिनेशन जाणून घ्या.