हाताने कपडे धुणे, घर स्वच्छ करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे आणि झाडू मारणे यांसारख्या घरकामांमुळे शारीरिक हालचाल होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे हात, पाय, पाठ, कंबर, कोअर स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि लठ्ठपणा कमी होतो