Lunchbox Ideas for Kids : मुलांना शाळेत जाताना दररोजच्या डब्याला काय द्यायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. अशातच मुलांना काही हेल्दी असे पदार्थ तयार करून देऊ शकता. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे काही पौष्टिक पराठे डब्याला देऊ शकता.
Jyeshtha Gauri Avahana 2024 : आज (10 सप्टेंबरला) गौरी आवाहन असून याच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरीची पूजा केली जाते. पण आजही बऱ्याच जणांना गौरीचेे गणपतीसोबतचे नाते काय असा प्रश्न पडतो. याबद्दलच्याच काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि वर्कआउट फॉलो करतात. याशिवाय काहीजण चालल्यानेही वजन कमी होते असे मानतात. अशातच दररोज दहा हजार नव्हे केवळ अडीच हजार स्टेप्स चालूनही फिट राहू शकता.
गणेशोत्सवानिमित्त काही राशींसाठी येणारे 10 दिवस फार खास असणार आहेत. मेष, मिथुन, मकर, कुंभ या राशींवर गणपतीची कृपा दृष्टी राहणार आहे.
Prarthana Behere Jewelry Designs : मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या काही ज्वेलरी सणासुदीला तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यावेळी तुमचे लूक नक्कीच खुलून दिसेल पण चारचौघांतही उठून दिसाल.
बागेश्वर धाम हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी महिलांना ४ काम न करण्याचा सल्ला दिला असून त्यामुळे कोणते तोटे होतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.