Nagpanchami 2025 : येत्या 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणासंदर्भात काही मान्यता आणि कथा प्रचलित आहेत. नागपंचमीच्या दिवशी या संदर्भातील एक कथा आहे ती वाचल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात सुख-शांती येते असे मानले जाते.
मुंबई - आज पहिल्या श्रावण सोमवारचे राशिभविष्य जाणून घ्या. तुमच्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे दैनंदिन भविष्य येथे सांगितले आहे. हे दैनंदिन राशीभविष्य २८ जुलै २०२५, सोमवारसाठी आहे.
मुंबई - या आठवड्यात काही राशींना यश मिळेल, तर काहींसाठी हा आठवडा आव्हानात्मक ठरू शकतो. कौटुंबिक, आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने आपला आठवडा कसा जाईल, हे आपल्या राशीवर अवलंबून आहे. राशीच्या आधारे सप्ताहाचे संकेत वेगवेगळे असतील.
मुंबई : श्रावण महिना हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र व धार्मिक मानला जातो. त्यामुळे, श्रावण सोमवारच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवावेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या लेखात आपण याबद्दल धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू.
आज (सोमवार, २८ जुलै) पहिल्या श्रावण सोमवारी काही राशींवर महादेवाची कृपा विशेष स्वरूपात राहणार आहे. या राशींना यश, समाधान, नवी संधी, आर्थिक लाभ आणि मानसिक शांती याचा अनुभव येणार आहे.
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हीही तुमच्या बहिणीला काहीतरी खास आणि ट्रेंडिंग गिफ्ट द्यायचे असेल तर सुंदर सोनेरी कानातल्यांपेक्षा चांगले काहीही नाही.
वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, सूप पिण्याचे अनेक फायदे आहेत. जेवणापूर्वी, सर्दी-ताप झाल्यावर किंवा वजन कमी करण्यासाठी सूप कधी प्यावे हे जाणून घ्या.
३० वर्षाखालील आणि ६० ते ७० वयोगटातील लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. तोंडात असलेल्या हानिकारक जीवाणूंना दबाण्यास मदत करणाऱ्या नायट्रेटयुक्त बीटरूटचा रस वृद्धांमध्ये रक्तदाब कमी करतो असे संशोधकांना आढळले.
मुंबई - आजचे रविवारचे तुमचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. हे भविष्य २७.०७.२०२५ रविवारचे आहे.
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणाला मिळेल लाभ तर कुणाला संकटांवर मात करावी लागेल ते जाणून घ्या. हे भविष्य २७ जुलैसाठीचे आहे.
lifestyle