MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Narali Purnima 2026 Wishes : 'सण आयलाय गो नारळी पुनवेचा', म्हणत तुमच्या मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवत साजरा करा आजचा दिवस

Narali Purnima 2026 Wishes : 'सण आयलाय गो नारळी पुनवेचा', म्हणत तुमच्या मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवत साजरा करा आजचा दिवस

आज कोळीबांधवांचा प्रमुख सण असणारा नारळीपौर्णिमा साजरी केली जात आहे. यानिमित्त समुद्र आणि वरुण देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच निमित्त मित्रपरिवाराला नारळीपौर्णिमेचे खास मेसेज पाठवून आजचा दिवस साजरा करा…

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 27 2026, 11:40 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

कोळीवारा सगळा सजलाय गो, कोळी ये नाखवा आयला गो…समस्त कोळीबांधवांना नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

सागराची पूजा म्हणजे वरुदेवतेची पूजा…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

Related Articles

Related image1
Horoscope 27th August 2026 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या १२ राशींचं भविष्य
Related image2
Narali Purnima 2024 : कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ का अर्पण करतात? वाचा
38
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe stock

Narali Purnima 2026 Wishes

सागराजी गाज, रुपेरी वाळूचा साज…कोळीबांधवांना नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

48
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

सागराला श्रीफळ अर्पण करताना सर्व कोळी बांधवांच्या जीवनाच्या संकल्प करुया…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

58
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

सण जिव्हाळ्याचा…सण नारळी पौर्णिमेचा...

68
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

78
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

दर्यासागर राजा आहे आमचा, त्याच्या जीवावर आम्ही करितो माज…नारळी पुनवेला नारळ सोन्याचा, सगळे मिळवून देऊ मान दर्याला….नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

88
Narali Purnima 2026 Wishes
Image Credit : Adobe Stock

Narali Purnima 2026 Wishes

दर्याचे धन होरीला येऊ दे, आमच्या कोळीबांधवांना चांगले दिवस येऊ दे….नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
या डब्यात ठेवा कोथिंबीर-पुदिना, आठवडाभर राहील एकदम फ्रेश!
Recommended image2
Gold Earrings : 3 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सुंदर गोल्ड इअररिंग्स, लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image3
Kitchen Sink : या सोप्या टिप्सने किचन सिंक नेहमी राहील चकचकीत
Recommended image4
Salt Vastu : या एका जागी मीठ अजिबात ठेवू नका, नाहीतर लक्ष्मीची होईल अवकृपा
Recommended image5
पराठे रबरासारखे कडक होतात? ही एक ट्रिक वापरा, हॉटेलसारखे मऊ राहतील
Related Stories
Recommended image1
Horoscope 27th August 2026 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या १२ राशींचं भविष्य
Recommended image2
Narali Purnima 2024 : कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ का अर्पण करतात? वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved