MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 23rd May : शनिवारी येतोय 'मृत्यू योग', या ४ राशींनी सांभाळून राहा! वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope 23rd May : शनिवारी येतोय 'मृत्यू योग', या ४ राशींनी सांभाळून राहा! वाचा आजचं राशीभविष्य

आजचं राशीभविष्य: २३ मे, शनिवारी वृद्धी, ध्रुव, मृत्यू आणि काण नावाचे ४ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. या दिवशी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पुढे वाचा आजचं संपूर्ण राशीभविष्य.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 23 2026, 08:14 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
23 मे 2026 राशिफल
Image Credit : Asianet News

23 मे 2026 राशिफल

२३ मे २०२६ रोजी मेष राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळेल, पण कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशीचे लोक कामात निष्काळजीपणा करू शकतात, पण आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ आणि चांगली बातमी मिळेल. कर्क राशीच्या लोकांनी मुलांवर लक्ष ठेवावं, नवीन योजनांवर काम सुरू होईल. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. जुनी रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील. इतरांच्या बोलण्यात येऊन कोणताही निर्णय घेणं टाळा.

Related Articles

Related image1
Vastu Tips: घराचा मेन डोअर कसा असावा? जाणून घ्या योग्य दिशा, रंग, आकार
Related image2
Vastu Tips: घरात जिना कोणत्या दिशेला असावा, कसा असावा आकार? जाणून घ्या
313
वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)

आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. व्यवसायातील नवीन योजना यशस्वी होऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे योग येऊ शकतात. नोकरीत अधिकारी एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतात, त्यामुळे कामात निष्काळजीपणा करू नका.

413
मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल (Dainik Mithun Rashifal)

नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात लाभाचे योग आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो.

513
कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)

या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्याकडून मदत मिळू शकते. नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकतं. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.

613
सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)

या राशीच्या लोकांची विचारपूर्वक ठरवलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कामामध्ये व्यस्तता राहील. धनलाभाचे योग आहेत. मन सकारात्मक राहील. प्रवासाचा बेत आखला जाऊ शकतो. तरुणांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

713
कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)

या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगलं राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज गुंतवणूक करणं टाळा. जास्त जड जेवण करू नका.

813
तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)

प्रेम जीवनात धोका मिळू शकतो. विद्यार्थ्यांना गुरुजनांची साथ मिळेल. एखाद्या महिलेमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळा.

913
वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)

या राशीचे लोक व्यवसायासाठी नवीन योजना आखतील. कौटुंबिक समस्येवर तोडगा निघेल. जुना आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. झोप न लागल्याने अस्वस्थता राहील. एखाद्या वाईट सवयीच्या आहारी जाऊ शकता. मुलांच्या लग्नासंबंधी शुभ कार्य होऊ शकतं.

1013
धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)

या राशीच्या लोकांना वाहनासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यवसायाबाबत एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकता. पोटदुखीचा त्रास होईल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचा योग आहे. मुलांकडून सुख मिळेल. हातातोंडाशी आलेलं काम थांबू शकतं.

1113
मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)

या राशीच्या लोकांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. सुखद प्रवास होऊ शकतो. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश मिळू शकतं. कौटुंबिक सुख मिळेल. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल.

1213
कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)

ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामावर खूश असतील. धनलाभाचे योगही या काळात बनत आहेत. व्यवसायात चांगले बदल करू शकता. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते. कायदेशीर बाबींमध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढलेले राहील.

1313
मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)

या राशीच्या लोकांचा प्रेमप्रकरणावरून वाद होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. एखाद्या दबावाखाली येऊन काम करावं लागेल. भावांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. हातात येणारा पैसा थांबू शकतो.


Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणूनच घ्यावं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: घराचा मेन डोअर कसा असावा? जाणून घ्या योग्य दिशा, रंग, आकार
Recommended image2
Vastu Tips: घरात जिना कोणत्या दिशेला असावा, कसा असावा आकार? जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved