Horoscope 25 January : आज २५ जानेवारी २०२६ चे राशीभविष्य. कोणत्या राशीला होणार आर्थिक लाभ? कोणाला आरोग्याच्या समस्या जाणवतील? कौटुंबिक जीवन, नोकरी आणि आर्थिक स्थितीबद्दल जाणून घ्या संपूर्ण दैनिक ज्योतिष भविष्य.

मेष = कामात अनुकूलता. कामात उत्साह राहील. नातेवाईक-मित्रांसोबत मतभेद. वैवाहिक जीवनात किरकोळ त्रास. सूर्यदेवाची प्रार्थना करा.

वृषभ = लाभदायक दिवस. बांधकाम क्षेत्रात लाभ. दुग्ध व्यवसायात फायदा. कामांमध्ये अनुकूलता. आरोग्यात चढ-उतार. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.

मिथुन = कामात अनुकूलता. मतभेद होण्याची शक्यता. मुलांच्या बाबतीत नाराजी. महिलांना पोटाचे विकार. दुर्गा कवचाचे पठण करा.

कर्क = कामात अनुकूलता. व्यापारात फायदा. वडील-मुलांमध्ये सलोखा. धार्मिक कार्यात सहभाग. प्रवासात काळजी घ्या. ग्रामदेवतेचे दर्शन घ्या.

सिंह = व्यवसायात अनुकूलता. अपमान होण्याची शक्यता. चिंतेचे वातावरण. जवळच्या व्यक्तींपासून दूर व्हाल. हनुमानाची प्रार्थना करा.

कन्या = कामात अनुकूलता. हुशार व्यक्तींकडून मदत. वैवाहिक जीवनात मतभेद. बोलणे कठोर होईल. आर्थिक अडचण. आहाराकडे लक्ष द्या. सूर्याला गव्हाची खीर अर्पण करा.

तूळ = कामात अनुकूलता. समस्यांना सामोरे जावे लागेल. कामात अडथळा. आरोग्यात चढ-उतार. वडीलधाऱ्यांप्रति श्रद्धा ठेवा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.

वृश्चिक = कामात अनुकूलता. धैर्य आणि साहस दाखवाल. औषध क्षेत्रात फायदा. महिलांचे धैर्य वाढेल. मुलांमुळे नाराजी. धावपळ होईल. सूर्यदेवाची प्रार्थना करा.

धनु = कामात अनुकूलता. व्यापारात फायदा. वक्कळ पैसा मिळेल. लांबचा प्रवास योग. समाजात सलोखा राहील. महिलांसाठी अनुकूल दिवस. इष्टदेवतेची आराधना करा.

मकर = कामात अडथळा. नोकर-सहकाऱ्यांकडून फायदा. व्यापारात लाभ. पेट्रोलियम क्षेत्रात लाभ. इष्टदेवतेची आराधना करा.

कुंभ = कुटुंबाचे सहकार्य. कामात अनुकूलता. मुलांकडून समाधान मिळेल. जोडीदारासोबत सलोखा. वडिलांच्या आरोग्यात चढ-उतार. नरसिंहाची प्रार्थना करा.

मीन = आळसाचा दिवस. निद्रानाश. कामात मदत मिळेल. वस्तूंचे नुकसान होण्याची शक्यता. सूर्यदेवाची प्रार्थना करा.