MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Headache Causes : सारखं डोकं दुखतं? कारणं अगदी साधी आहेत, पण तुम्ही दुर्लक्ष करता

Headache Causes : सारखं डोकं दुखतं? कारणं अगदी साधी आहेत, पण तुम्ही दुर्लक्ष करता

आपल्या रोजच्या जगण्यातल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे आपल्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या यामागची मुख्य कारणं काय आहेत?

1 Min read
Author : Karishma R
Published : Aug 23 2026, 06:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जेवणाच्या वेळा चुकवणं
Image Credit : Getty

जेवणाच्या वेळा चुकवणं

बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी कमी होते. यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
शरीरात पाण्याची कमतरता
Image Credit : ChatGPT

शरीरात पाण्याची कमतरता

तुम्हाला तहान लागली नसली तरी, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. या डिहायड्रेशनमुळे काही तासांनंतर डोकं दुखायला लागतं.

Related Articles

Related image1
Weight Loss : भिजवलेले काळे मनुके वजन कमी करतात? जाणून घ्या ७ जबरदस्त फायदे
Related image2
Vitamin B12 Deficiency : हातापायांना मुंग्या येतात? चालताना तोल जातोय? ही ५ लक्षणं अजिबात हलक्यात घेऊ नका
35
झोपेचं बिघडलेलं वेळापत्रक
Image Credit : Asianet News

झोपेचं बिघडलेलं वेळापत्रक

रोज वेळेवर न झोपल्यामुळे किंवा वीकेंडला झोपेच्या वेळा बदलल्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळेही डोकेदुखी सुरू होऊ शकते.
45
चुकीची बसण्याची पद्धत आणि स्क्रीन टाइम
Image Credit : Getty

चुकीची बसण्याची पद्धत आणि स्क्रीन टाइम

मान पुढे वाकवून काम केल्यामुळे डोक्याच्या आणि मानेच्या स्नायूंवर ताण येतो. तसेच, तासन्तास मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोकं दुखतं.
55
सततचा मानसिक ताण
Image Credit : Getty

सततचा मानसिक ताण

तुम्ही सततच्या मानसिक तणावाखाली असाल, तर नकळतपणे तुमचे जबडे आणि खांदे आखडले जातात. यामुळे डोक्याच्या स्नायूंवर दाब येऊन डोकेदुखी वाढते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Recommended image2
Cloves Benefits : उशीखाली लवंग ठेवून झोपलात तर काय होतं?
Recommended image3
Dark Circles Home Remedies : डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय
Recommended image4
Mosquito Net Cleaning : खिडकीची जाळी न काढता अशी करा स्वच्छ, मिनिटांत होईल नव्यासारखी
Recommended image5
Uric Acid Diet : युरिक ॲसिडचा त्रास आहे? मग या 7 पदार्थांपासून लांबच राहा
Related Stories
Recommended image1
Weight Loss : भिजवलेले काळे मनुके वजन कमी करतात? जाणून घ्या ७ जबरदस्त फायदे
Recommended image2
Vitamin B12 Deficiency : हातापायांना मुंग्या येतात? चालताना तोल जातोय? ही ५ लक्षणं अजिबात हलक्यात घेऊ नका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved