MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 25th April : ग्रहण योगामुळे ४ राशींची डोकेदुखी वाढणार, तुमची रास कोणती?

Horoscope 25th April : ग्रहण योगामुळे ४ राशींची डोकेदुखी वाढणार, तुमची रास कोणती?

Horoscope 25th April : २५ एप्रिल, शनिवारी चंद्र कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. या राशीत केतू आधीपासूनच आहे. चंद्र आणि केतूच्या युतीमुळे 'ग्रहण योग' तयार होईल. याचा परिणाम काही राशींवर होणार आहे. 

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 25 2026, 08:04 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
25 एप्रिल 2026 चे राशीभविष्य
Image Credit : Asianet News

25 एप्रिल 2026 चे राशीभविष्य

२५ एप्रिल २०२६ रोजी मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, प्रवासाचा योग आहे. वृषभ राशीच्या लोकांची ठरवलेली कामं पूर्ण होतील, नोकरीत प्रमोशन शक्य आहे. मिथुन राशीच्या लोकांनी मुलांवर लक्ष ठेवावं, नोकरीचे टार्गेट पूर्ण होऊ शकतात. कर्क राशीच्या लोकांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं, वाद मिटू शकतात. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस?
 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

मेष राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही पार्टनरसोबत लांबच्या प्रवासाचा प्लॅन बनवू शकता. जुन्या मित्रांना भेटून तुम्हाला छान वाटेल. व्यवसायातील एखादी मोठी डील हातातून निसटू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही लावू नका ही ४ झाडं, नाहीतर घरात येईल संकट!
Related image2
Vastu Tips: घरात जिना कोणत्या दिशेला असावा, कसा असावा आकार? जाणून घ्या
313
वृषभ राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

वृषभ राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीच्या लोकांना कुटुंबाचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज जुने वाद शांततेने मिटू शकतात. व्यवसायाची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नोकरीत प्रमोशन आणि बदली, दोन्हीची शक्यता निर्माण होत आहे. तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होऊ शकतात.

413
मिथुन राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

मिथुन राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीचे लोक पार्टनरसोबत रोमँटिक डिनरला जाऊ शकतात. नोकरीत दिलेले टार्गेट वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुमच्या खाजगी आयुष्यात कोणीतरी हस्तक्षेप करू शकतं, ज्यामुळे वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

513
कर्क राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

कर्क राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीच्या लोकांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं, नाहीतर पोट बिघडू शकतं. नोकरी आणि व्यवसायात तुमची कामगिरी खूप चांगली राहील. भावंडांसोबत मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. कोणतीही कागदपत्रं न वाचता सही करू नका.

613
सिंह राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

सिंह राशीभविष्य 25 एप्रिल 2026

इच्छा नसतानाही तुम्हाला व्यवसायात मोठे निर्णय घ्यावे लागतील. पार्टनरसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. लव्ह लाईफ आणि आरोग्याची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मित्रांना भेटून आनंद होईल. एखादी भेटवस्तू मिळू शकते. दिवस संमिश्र राहील.

713
कन्या राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

कन्या राशीभविष्य 25 एप्रिल 2026

आज तुम्ही घरबसल्या आपली कामं करणं पसंत कराल. पार्टनर एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर नाराज होऊ शकतो. नोकरीत आव्हानांचा सामना करावा लागेल. अविवाहित लोकांना योग्य स्थळ येऊ शकतं. खर्च वाढू शकतो, ज्यामुळे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

813
तूळ राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

तूळ राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीचे लोक आज कामाच्या निमित्ताने दिवसभर व्यस्त राहतील. तुम्ही लाईफ पार्टनरसोबत एखाद्या प्रवासाची योजना बनवू शकता. संगीत आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल.

913
वृश्चिक राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

वृश्चिक राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ बिघडू शकते. एखाद्या गोष्टीवरून पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. व्यवसाय आणि नोकरीसाठी दिवस चांगला आहे, दोन्ही ठिकाणी यश मिळेल. आज तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे टाळावे लागेल. थोडा वेळ सामाजिक कामांमध्ये जाईल.

1013
धनु राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

धनु राशीभविष्य 25 एप्रिल 2026

आज तुम्हाला पार्टनरकडून भरपूर भेटवस्तू मिळू शकतात. नोकरीत मोठं यश मिळण्याचे योगही आहेत. आर्थिक आघाडीवर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. दिवस चांगला जाईल. तुमची मुलं तुमचं ऐकतील.

1113
मकर राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

मकर राशीभविष्य 25 एप्रिल 2026

या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत. एखादे पाहुणे न सांगता घरी येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे त्रस्त व्हाल. अविवाहितांना मनासारखा विवाह प्रस्ताव मिळू शकतो. आज तुम्ही अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करू शकता.

1213
कुंभ राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

कुंभ राशीभविष्य 25 एप्रिल 2026

आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. लव्ह लाईफबद्दल गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जुने कौटुंबिक वाद आज मिटू शकतात. लाईफ पार्टनर एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतो. आरोग्य पूर्वीपेक्षा ठीक राहील.

1313
मीन राशीभविष्य 25 एप्रिल 2026
Image Credit : Getty

मीन राशीभविष्य 25 एप्रिल 2026

वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित प्रकरणं तुमच्या बाजूने लागू शकतात. दुसऱ्यांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. ठरवलेली काही महत्त्वाची कामं अडकू शकतात, ज्यामुळे टेंशन वाढू शकतं. मुलांमुळे तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागेल.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ज्योतिष्यांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना समजावी.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Washing Machine Cleaning : तुमचं वॉशिंग मशीन काळं-पिवळं झालंय? या सोप्या ट्रिक्सने करा नव्यासारखं चकचकीत!
Recommended image2
32 इंचाची कंबर 28 सारखी दिसेल स्लिम, पाहा 7 ट्रेंडी लो-वेस्ट जीन्स
Recommended image3
Horoscope 16th May : आज चंद्र रास बदलणार, 4 राशींची वाढणार डोकेदुखी; वाचा राशीभविष्य
Recommended image4
Hair Styles: जबरदस्त व्हॉल्यूमसाठी ट्राय करा या 6 हेअरस्टाईल्स
Recommended image5
Fashion Tips: रिफ्रेशिंग लुकसाठी ऑर्डर करा या 6 प्रिंटेड कॉटन साड्या
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: तुळशीजवळ चुकूनही लावू नका ही ४ झाडं, नाहीतर घरात येईल संकट!
Recommended image2
Vastu Tips: घरात जिना कोणत्या दिशेला असावा, कसा असावा आकार? जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved