MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Cast Iron Pan : बिडाचा तवा धुताना 'या' ५ चुका टाळा, नाहीतर होईल खराब

Cast Iron Pan : बिडाचा तवा धुताना 'या' ५ चुका टाळा, नाहीतर होईल खराब

बिडाची भांडी स्वयंपाकघरात खूप उपयोगी पडतात. पण त्यावर सिंथेटिक कोटिंग नसल्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. बिडाचा तवा किंवा पॅन धुताना या चुका करणं टाळा.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 31 2026, 06:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वापरानंतर तवा न धुणे
Image Credit : Chat GPT

वापरानंतर तवा न धुणे

प्रत्येक वापरानंतर बिडाचा तवा स्वच्छ करणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की तवा घासल्याने त्याचं नैसर्गिक कोटिंग निघून जाईल, पण तसं नाही. बिडाच्या तव्यावर तयार झालेला नैसर्गिक थर (सीझनिंग) मजबूत असतो, त्यामुळे स्क्रॅच पडण्याची भीती न बाळगता तुम्ही तो धुवू शकता.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
धुतल्यानंतर तवा न सुकवणे
Image Credit : Gemini

धुतल्यानंतर तवा न सुकवणे

साबण आणि पाण्याने तवा धुतल्यानंतर तो सुकवणं विसरू नका. जर तुम्ही तवा ओलाच ठेवला, तर त्यावर गंज चढू शकतो आणि तो लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे धुतल्यानंतर लगेच कोरडा करा.

Related Articles

Related image1
Kitchen Sink : या सोप्या टिप्सने किचन सिंक नेहमी राहील चकचकीत
Related image2
Kitchen Sponge : भांड्याचा स्पंज बनतोय आजारांचं घर? ५ सोप्या टिप्सने करा १०० टक्के जर्म-फ्री
35
हार्ड केमिकल्सचा वापर करणे
Image Credit : Instagram

हार्ड केमिकल्सचा वापर करणे

बिडाचा तवा साफ करण्यासाठी ओव्हन क्लीनर किंवा डिग्रीझरसारख्या हार्ड केमिकल्सचा वापर कधीही करू नका. यामुळे तव्याचं नैसर्गिक कोटिंग खराब होतं. तवा धुण्यासाठी नेहमी सौम्य डिश सोप आणि पाणी वापरा.
45
तवा पाण्यात भिजवून ठेवणे
Image Credit : Getty

तवा पाण्यात भिजवून ठेवणे

बिडाची भांडी जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नयेत किंवा डिशवॉशरमध्ये धुवू नयेत. ओलाव्याच्या जास्त संपर्कामुळे तव्याला गंज लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वापरानंतर लगेच धुवून कोरडा करा.
55
तेल न लावणे
Image Credit : Chat GPT

तेल न लावणे

तवा धुवून स्वच्छ करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याला तेल लावून ठेवणंही गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तवा धुतल्यानंतर आणि सुकवल्यानंतर, त्याला थोडंसं तेल लावून ठेवा. यामुळे तवा नॉन-स्टिक राहतो आणि गंजत नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Diwali 2026 Astrology : 2026 च्या दिवाळीत जुळून येतोय महायोग; या 4 राशींना लागणार जॅकपॉट
Recommended image2
Beetroot Health Benefits : बीट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे
Recommended image3
Numerology : मागच्या जन्मी तुम्ही कोण होतात? जन्माची वेळ सांगेल रहस्य
Recommended image4
Green Tea Benefits : 30 दिवसांचं ग्रीन टी चॅलेंज; कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते चमकदार त्वचेपर्यंतचे फायदे
Recommended image5
Pressure Cooker Tips : कुकरमधून भाताचं पाणी बाहेर येतंय? ही एक छोटी वाटी करेल जादू
Related Stories
Recommended image1
Kitchen Sink : या सोप्या टिप्सने किचन सिंक नेहमी राहील चकचकीत
Recommended image2
Kitchen Sponge : भांड्याचा स्पंज बनतोय आजारांचं घर? ५ सोप्या टिप्सने करा १०० टक्के जर्म-फ्री
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved